• Contact us
  • About us
Monday, May 11, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सगळा उच्छाद मांडलाय या भोंदूंनी..! कॅप्टन महाराजाने खुर्चीसाठी भांडणाऱ्या लोकांचे प्रश्न त्याच्याच टेबलावरती अगदी रसिकतेने सोडवले!

tdadmin by tdadmin
May 11, 2026
in सामाजिक, सुरक्षा, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
सगळा उच्छाद मांडलाय या भोंदूंनी..! कॅप्टन महाराजाने खुर्चीसाठी भांडणाऱ्या लोकांचे प्रश्न त्याच्याच टेबलावरती अगदी रसिकतेने सोडवले!

विपुल पाटील, बारामती

   सगळे बुवा किंवा भोंदू  हिंदू धर्मातच आहेत असे नाही… मागील वर्षभरात लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मुस्लिम भोंदूनाही अंधश्रद्धा विरोधी कायद्याखाली अटक झाली आहे. ख्रिश्चन समाजातील काही पाद्रींवरती लैंगिक शोषण  आणि असाध्य आजार बरे करण्याचे दावे केल्याच्या आरोपातून गुन्हे दाखल झाले आहेत. हे सुरुवातीला सांगण्याचे कारण म्हणजे धर्माचे तथाकथित रक्षक उगाच धर्माला मध्ये आणतात. आणि इतरांना उगाच धर्मविरोधी सिद्ध करण्याचा बाष्कळ प्रयत्न करतात.

तर मित्रांनो महाराष्ट्रभर या सर्व भोंदूनी नुसता उच्छाद मांडलाय. मध्यंतरी एका कॅप्टन महाराजाने ‘खुर्चीसाठी भांडणाऱ्या लोकांचे प्रश्न त्याच्याच टेबलावरती अगदी रसिकतेने सोडवले’ लोकांना मूत्रप्राशन करायला लावण्याचेही व्हिडिओ आले. तर दुसरीकडे निर्भय बाबा नावाच्या पुण्यातील एका भोंदूबाबाने बायकांचे पाय धुतले, पूजा केली.

स्त्रियांचा विश्वास जिंकला पण त्याला संमलैंगिकतेचा आजार असल्याने मोठमोठ्या नामवंत बिल्डर व्यवसाय करणाऱ्या पुरुषांचे मात्र लैंगिक शोषण केल्याचे त्यावर आरोप झाले. एका बाबाने तर कहरच केला ‘संसारातील अडीअडचणी व प्रश्न सोडवून देतो असे म्हणत एका व्यक्तीकडून 50 हजार रुपये घेतले आणि वरून त्या माणसाची बायको घेऊनच पोबारा केला..’ संसार संपला आणि संसारातल्या अडीअडचणी सुद्धा…

केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये  फसवणूक झालेल्या लोकांनी  मागील काही दिवसात या भोंदू बाबांचे पितळ उघडे पाडले आहे. मागील एक महिन्यापासून तर वर्तमानपत्रे आणि न्यूज चैनलचे फुटेज याच लोकांनी राजकारण्यांपेक्षा जास्त खाल्ले आहे. 

तर आजचा लेखन प्रपंच करण्याचे कारण म्हणजे. प्रत्येकाला आपआपल्या धर्मात चाललेल्या चुकीच्या गोष्टींवरती बोलण्याचा व त्यामध्ये सुधारणा सुचवण्याचा अधिकार आहे. एखाद्याने मांडलेला विचार दुसऱ्याने विचारातूनच खोडून काढला पाहिजे. परंतु ते होताना दिसत नाही.

सामाजिक चळवळीत काम करणारे विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत आपले व्यक्तिगत मत मांडले. त्याला उत्तर म्हणून वैचारिक भूमिका न मांडता एका जमावाने त्यांच्यावर शाईफेक केली. ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीला शोभणारी नाही. व्यक्त होण्याचा अधिकार कायद्याने सर्वांना दिला आहे. परंतु शारीरिक बळाचा वापर करून केलेली अशी कृत्ये निंदणी आहेत. आणि वरून त्याला अध्यात्मिक परंपरेचे लेबल लावणे चुकीचे आहे आहे, असे मला वाटते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group