• Contact us
  • About us
Friday, April 10, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मारायचं होतं सासूला; पाण्यात विषही मिसळलं; पण नवराच मेला..! पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचा विषप्रयोग! प्रियकराला अटक!

tdadmin by tdadmin
February 21, 2026
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
मारायचं होतं सासूला; पाण्यात विषही मिसळलं; पण नवराच मेला..! पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचा विषप्रयोग! प्रियकराला अटक!

पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून सासूचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र नियतीने वेगळाच घाव घातला आणि पतीचाच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावासह संपूर्ण तालुका हादरला आहे.

पोलीस तपासानुसार, उंबरगाव येथील एका विवाहित महिलेचे गावातीलच एका व्यक्तीशी संबंध असल्याची माहिती घरच्यांना मिळाली होती. यावरून सासू- सुनेमध्ये सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे. या वादातून सासू कायमचा अडथळा दूर करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेच्या प्रियकराने तिला विषारी द्रव्याची बाटली दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेच्या दिवशी घरात पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या कळशीत हे विष मिसळण्यात आले. रात्री सासूने ते पाणी घेतले; मात्र चव वेगळी वाटल्याने तिने ते पाणी बाजूला ठेवले. योगायोगाने तेच पाणी तिचा मुलगा समाधान याने पिले. काही वेळातच त्याला उलट्या व प्रकृती बिघडल्याची लक्षणे दिसू लागली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत लोहार समाजाच्या वतीने पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी महिला सारिका आणि तिचा कथित प्रियकर शेखर यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबावर शोककळा पसरली असून अनैतिक संबंधांच्या संशयातून उभ्या राहिलेल्या कटकारस्थानाने निरपराध जीव गमावल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Next Post
आज बारामती तालुक्यातील लोणी भापकर गाव राहणार बंद! दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा सखोल तपास करण्याची मागणी!

आज बारामती तालुक्यातील लोणी भापकर गाव राहणार बंद! दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा सखोल तपास करण्याची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group