• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामती तालुक्यातील नारोळीत मजुराचा खून! कळू नये म्हणून चक्क मृतदेह पुरला! कुत्र्यांनी थेट प्रकरण उकरून काढले!

tdadmin by tdadmin
September 26, 2025
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामती तालुक्यातील नारोळीत मजुराचा खून! कळू नये म्हणून चक्क मृतदेह पुरला! कुत्र्यांनी थेट प्रकरण उकरून काढले!

बारामती : महान्यूज लाईव्ह

भाकरीच्या शोधात उत्तर प्रदेश, बिहार सोडून महाराष्ट्रात कामासाठी येणाऱ्या परप्रांतीय मजुरांचा जीव किती क्षुल्लक आहे, माणसाला माणसाची किंमत उरलेली नाही आणि याच मजुरातील गुन्हेगारी प्रवृत्ती किती विकृत थराला पोचली आहे हे दाखवणारी ही घटना बारामती तालुक्यातील नारोळी गावच्या परिसरातील!

नारोळी गावच्या परिसरात एका फार्म हाऊसचे काम सुरू होते. या फार्म हाऊसच्या परिसरात दुर्गंधी सुटली. तिथे भटकी कुत्री जमा झाली आणि त्यांनी मुरमाचा ढिगारा उकरला आणि चक्क मानवी मृतदेह दिसून आला. अनपेक्षितरित्या दिसून आलेल्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली.

या घटनेची स्थानिकांकडून मिळालेली प्राथमिक व थोडक्यात माहिती अशी, नारोळी परिसरात एका फार्महाऊसचे काम सुरू होते. याचे काम एका परप्रांतीय ठेकेदाराकडे दिले होते. सांगितल्या जात असलेल्या माहितीनुसार ठेकेदाराने त्याचे दोन मजूर येथे कामाला ठेवले होते करत होते. या दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी या मजुरांमध्ये वाद झाला आणि या वादातून मजुराचा खून झाला.

या घटनेनंतर तिथून मजूर पसार झाला. मात्र आज मुरमाचा ढिगारा कुत्र्यांनी उकरल्यानंतर मजुराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 22 सप्टेंबर 2025 ते 26 सप्टेंबर 2025 दरम्यान घडली. या घटनेत गणेश शंकर चव्हाण (वय 49 वर्षे, मुळ रा आद्रहळी ता. शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा नारोळी ता. बारामती जि.पुणे) या मजूराचा मृत्यू झाला. त्याचा सहकारी नागेश चंदबसप्पा बुधियाला (मुळ रा राज्य कर्नाटक पुर्ण पत्ता माहीत नाही) याने हा खून केला. त्याच्यावर सुपा पोलीस ठाण्यात बी.एन.एस कलम 103, 238 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी काय सांगितलं?

दरम्यान गावातील नागरिकांनी सांगितले की, या घटनेला चार दिवस उलटल्यानंतर मुरमाखालील मृतदेहाची दुर्गंधी वाढली. परिसरातील कुत्र्यांनी ढिगारा उकरला असता त्यातून मानवी मृतदेह दिसून आला. यानंतर गावात सगळीकडे खळबळ उडाली. पोलीस पाटील आणि पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात पोलीस हवालदार  रूपेश दिनानाथ साळुंके (वय 40 वर्षे, धंदा नोकरी पोलीस हवालदार सुपा पोलीस स्टेशन) त्यांनी फिर्याद दिली. फौजदार जिनेश कोळी पुढील तपास करत 

Next Post
बायांनाही लाच घेताना कशी वाटत नाही लाज? एकाचवेळी तीन ‘महिला तलाठी’ लाच घेताना पकडल्या!

बायांनाही लाच घेताना कशी वाटत नाही लाज? एकाचवेळी तीन ‘महिला तलाठी’ लाच घेताना पकडल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group