• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खरंच ओंकारचा तो गाडीखालचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला हवा होता का? 

tdadmin by tdadmin
July 29, 2025
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
खरंच ओंकारचा तो गाडीखालचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला हवा होता का? 

गणेश मंदा प्रभाकर लोंढे, बारामती

कालची घटना सर्व बारामतीकरांना सुन्न करून गेली. ओंकार आचार्य यांचा व दोन्ही कन्याचा दुर्देवी अपघात काळजावरती खोलवर जखम करून गेला. दिवसभर भेटणारा प्रत्येक माणूस याच घटनेबद्दल हळहळ व्यक्त करताना दिसतोय… कित्येकांना तर जेवण करताना सुद्धा अपराधीपणा वाटत होता. तर काहींची झोप उडाली. 

पण या सगळ्या माणसांच्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात येत होती की, कालच्या अपघातानंतरचा विडिओ समाजमध्यमामध्ये खुप मोठ्या प्रमाणात viral झाला. कित्येक group मध्ये लोकांनी share केला. ओंकार यांच्या अखेरच्या क्षणाचा तो काही सेकंद आकांत लोक मोबाईल मध्ये टिपून सगळीकडे वेगाने पाठवत होते. 

पण खरच आशा संवेदनशील गोष्टीचे फोटो विडिओ माणसानी शेअर करण्यात कोणता मोठा सामाजिक फायदा आहे? या उलट ओंकारला अशा अवस्थेत पाहून त्याच्या जवळचे कितीतरी मित्र, नातेवाईक, आई, पत्नी यांना बसणारा धक्का हा किती मोठा असेल? याची कुणी कल्पना सुद्धा का करत नाही? 

अशा मानसिक धक्क्यात दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी त्याच्या वडीलांचे देखील दुर्देवी निधन झाले. आपण साधं रक्तदान करताना बाटली पहिली, तरी डोळे गरगर फिरतात. अशा काळात आपल्या जिवलग माणसाचा रस्त्यावरती सांडलेला रक्ताचा सडा पाहून त्या माणसांना कोणत्या वेदना होत असतील याचाही विचार करायला हवा!

अमेरिकेत 9/11 चा इतका मोठा हल्ला झाला तरी अमेरिकन मीडिया ने रक्ताचा एक थेंबसुद्धा टीव्ही वरती प्रसारित होऊ दिला नाही हे शहाणपण आपण कधी शिकणार आहोत? गाडीच्या चाकाखाली अडकलेला फोटो टाकून वडिलांची महती सांगताना आपण त्यांच्या जवळच्यांना दुसरे मरण अनुभवायला लावत आहोत. 

काही फोटो मृताचे  चेहरे blur करून रक्तपात न दाखवता श्रद्धांजली वाहणे हे नक्कीच शहाणपणाचे ठरले असते. मात्र सोशल मीडियाच्या काळात आपण आपल्या संवेदना इतक्या बोथट केल्या आहेत की, कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या नाही हे भान आपण हरवून बसलोय. खरं आहे ना? 

Next Post
योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये इंदापूरच्या प्रशांत गिड्डे यांना सुवर्णपदक!

योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये इंदापूरच्या प्रशांत गिड्डे यांना सुवर्णपदक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group