• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अफवा पसरवणारांवर डॉ. अमोल कोल्हे संतापले

Maha News Live by Maha News Live
February 5, 2020
in मनोरंजन, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकण, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ
0
अफवा पसरवणारांवर डॉ. अमोल कोल्हे संतापले

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार..!

पुणे : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितल्यामुळे यापुढे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे प्रसारण होणार नसल्याची अफवा पसरवली जात असल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी कलेला नेहमीच विशेष प्राधान्य दिले आहे. असे असताना अर्धवट माहितीच्या आधारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जात असून याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. कोल्हे यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली झी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनी सांगितल्यामुळे ही मालिका बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात होती.यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय

प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही. pic.twitter.com/bpA8bNhHti

— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 5, 2020

सोशल मीडियावर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसंदर्भात शरद पवार यांना गोवण्याचे एक दुर्दैवी प्रयत्न सध्या सुरू आहे. शरद पवार साहेबांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यापासून पवारसाहेबांनी मला कधीही कोणत्याही बाबतीत रोखलेले नाही. उलट या मालिकेला मदतीबाबत अनेकदा विचारणा केल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या मालिकेबाबत अफवा पसरावणारांवर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दिली असून लवकरच याबाबत कारवाई होईल असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
अर्धवट चुकीच्या माहितीच्या आधारे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट्स फिरत आहेत. या पोस्ट्स सोशल मिडियावर पसरविणाऱ्यांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने जरूर टिप्पणी करावी.. मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरू आहे याची नोंद घ्यावी..!
– डॉ. अमोल कोल्हे

Tags: Amol KolheNationalist Congress PartySharad PawarSwarajyaRakshak
Next Post
महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल

महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group