• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहित पवारांच्या माध्यमातून बारामतीत 307 रुग्णांची अॅंजिओग्राफी,

Maha News Live by Maha News Live
January 28, 2020
in ताज्या बातम्या
0
रोहित पवारांच्या माध्यमातून बारामतीत 307 रुग्णांची अॅंजिओग्राफी,

बारामती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अनंत आरोग्य अभियान व बारामतीतील रा.तु. भोईटे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बारामतीत सुरू असलेल्या हृदयरोग शिबीरात 12 डिसेंबरपासून आजपर्यंत 307 रुग्णांची मोफत अॅंजिओग्राफी, 29 बायपास सर्जरी व तब्बल 109 रुग्णांवर मोफत अॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. या शिबीरामुळे सामान्य रुग्णांचा सुमारे 2 ते 2.50 कोटींचा खर्च वाचला.
मागील काही वर्षांपासून रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनंत आरोग्य अभियान राबवित आहेत. बारामतीतील कै. रा. तु. भोईटे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत या अभियानातून 4 वर्षात 1161 एवढ्या अॅंजिओग्राफी व 498 अॅंजिओप्लास्टी व 52 बायपास सर्जरी झाल्या. या शिबीरात राज्यभरातील रुग्णांनी सहभाग घेतला.
रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सूफळ जिल्हा परीषद गटाचे सदस्य झाल्यानंतर ही हृदयरोग शिबीराची संकल्पना मांडली, त्यास प्रतिसाद देत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे यांनी या शस्त्रक्रिया विविध योजनांचे साह्य घेऊन व लाभार्थ्यांचीही आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मोफत करण्याची तयारी दाखविली. यामध्ये अॅंजिओग्राफीसाठी येणारा खर्चही भरण्यासाठी रुग्णांची ऐपत नसल्याने शासकीय योजनांचाही लाभ घेणे अनेकदा मुश्कील होते हे लक्षात आल्याने पवार यांनी त्यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. त्यातून सन 2016 पासून ही शिबीरे आयोजित केली जात आहेत. आजवर या शिबीरांमधून रुग्णांचे दरवर्षी 2 ते 2.50 कोटी रुपयांचा खर्च वाचण्यास मदत झाली.तर 4 वर्षात 8.25 कोटी रुपयांचा रुग्णांचा खर्च वाचला.

माझे वडील जगन्नाथ म्हेत्रे यांना एका वर्षापासून हृदयरोगाचा त्रास होता. बारामतीच्या शिबीराबाबत माहिती मिळाल्यानंतर तेथे दाखल केले. शस्त्रक्रिया पार पडली. चांगली सुविधा मिळाली. या शिबीरामुळे माझे वडील पुन्हा पूर्ववत शेतीतील काम करीत आहेत. : विजय म्हेत्रे, कर्जत. जि. नगर

पवारसाहेबांनी आजवरच्या राजकीय कारकीर्दीत सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिबीरांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबावर आलेले आजाराचे संकट कमी करण्याचा प्रयत्न होतोय हे महत्वाचे आहे. : आमदार रोहित पवार

Next Post
कोरेगाव-भीमा प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांची चौकशी..?

कोरेगाव-भीमा प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांची चौकशी..?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group