• Contact us
  • About us
Sunday, October 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामीण व शहरी भागातील पाणी वापर समन्यायी करा : राहुल कुल यांची मागणी

Maha News Live by Maha News Live
June 29, 2020
in मुंबई, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0

दौंड : महान्यूज लाईव्ह 

ग्रामीण भागात ४० ली. प्रतीमाणसी व शहरी भागात १३५ लीटर प्रतीमाणसी पाणी वाटप मापदंडामध्ये अशी तफावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होत असल्याने त्यामध्ये बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी आमदार कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आमदार कुल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या १९९६ च्या बृहत आराखड्यानुसार, ग्रामीण भागातील जनतेला दरडोई दरदिवशी ५५ लीटर पाणी या दराने पाणी पुरवठा करण्याबाबतचा मापदंड निश्चित केला होता. २००४ सालापासून जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या जलस्वराज्य कार्यक्रमामध्ये, हाच मापदंड दरडोई दरदिवशी ४० लीटर पर्यंत खाली आणण्यात आला.

बृहत आराखड्यानुसार शहरी भागातील नागरीकांना, संबधीत शहराच्या दर्जानुसार दरडोई दरदिवशी १३५ लीटर पाणी पुरवठा करण्याबाबतचा मापदंड स्विकारण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणवर तफावत आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्रतीमाणसी पाणीवापर मापदंडातील तफावतीबाबत वस्तुनिष्ठ विचार करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करून ग्रामीण व शहरी भागतील समन्यायी पाणी वाटप होण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावे असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना नुकतेच पाठवले आहे.

Tags: CM Uddhav ThackerayDCM Ajit PawarJayant PatilMLA Rahul KoolWater Distribution
Next Post

इंदापूर तालुक्यातील शेळगाव मध्ये कोरोनाचा नवा रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

उजनीच्या जीवात अखेर जीव आणला.. पुरूज्जीवन देशी माशांचे! ‘बीएनएचएस’च्या प्रयत्नांना यश; खदऱ्या म्हणजेच महाशीरसह नामशेष माशांचे ऐतिहासिक पुनरागमन!

October 15, 2026
उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

उजनीच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य डेटा सेंटर.. हवे की नको? पाण्याच्या अतिमत्त्वाच्या प्रश्नावर राजेंद्र पवार यांचे परखड मत..!

October 15, 2026
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करणार!

आधीच दुष्काळ.. त्यात खताच्या दरवाढीचा तेरावा महिना! शेती आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले..!

October 15, 2026
दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

दौंड तालुक्यातील जिराईत पट्ट्यात पाण्याचे भीषण संकट; रोटीत लोकवर्गणीतून कालवा दुरुस्त करूनही गाव पाण्यापासून वंचित!

October 15, 2026
श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

श्री छत्रपती कारखान्यात पहिल्या ५ साखर पोत्यांचे उत्साहात पूजन; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट!

October 15, 2026
जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

जिजाऊ सेवा संघाच्या नवरात्र पाककला स्पर्धेत डॉ. योगिता शिंदे व सोनाली नेवसे यांची बाजी!

October 14, 2026
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

October 14, 2026
भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

भीमा पाटस साखर कारखान्यावर साखर वाहतूक ठप्प! शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका!

October 14, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी पूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत!

October 14, 2026
श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

श्रद्धेचा बाजार की माणुसकीचा अंत? नवरात्रीच्या सोवळ्यापायी जन्मदात्यांनी पोटच्या मृत बाळाला नाकारले; स्मशानभूमीतील देवदूतांनी दिला मायेचा निरोप

October 14, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group