‘रमजान ईद’ची नमाज घरीच अदा करा; गळाभेटीऐवजी फोनवर द्या एकमेकांना शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन
'रमजान ईद' निमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा मुंबई : महान्यूज लाईव्ह ईद-उल-फित्र तथा 'रमजान ईद' आपापसात बंधुत्वाचे ...










