पर्यावरण

कोयनेजवळ भुकंपाचे धक्के !

महान्यूज लाईव्ह टीम

आज ( शनिवारी ) दुपारी २.१४ वाजता कोयनेजवळ सौम्य स्वरुपाच्या भुकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का होता.

भुकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋुत्येस ६ कि. मी. अंतरावर तर कोयनेपासून ८ कि.मी. अंतरावर असल्याची माहिती कोयनेच्या सिंचन विभागाकडून देण्यात आली आहे.

tdadmin

Recent Posts

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह वाई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या…

7 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत..!

बारामती : महान्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी विकास कामांची…

23 hours ago