पर्यावरण

बारामतीच्या श्लोक दोशीचा साता समुद्रापार स्केटिंग मध्ये झेंडा! मालदीव मधील आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह बारामती : इंदापूर तालुक्यातील भवानीनगरचे कापड व्यापारी अभिनंदन जोशी यांचा मुलगा व बारामतीच्या जनहित प्रतिष्ठानचा...

Read more

शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू!

दौंड तालुक्यातील लडकत वाडी येथील घटना! अज्ञात शिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी! दौंड: महान्यूज लाईव्ह उसाच्या शेताच्या बांधावर शिकारीसाठी...

Read more

लग्नाला निघाले होते.. वरात पोचायला फक्त काही मिनीटांचा कालावधी लागणार होता.. पण… आता ४० पेक्षा अधिक जणांची अंत्ययात्रा त्या गावात निघेल..

दिल्ली महान्यूज लाईव्ह लग्न आणि सतराशे साठ विघ्न ही आपल्याकडील म्हण तशी जुनीच आहे. पण उत्तराखंडमधील पौडी येथील या घटनेने...

Read more

गुड न्यूज.. आजपासून एअरटेल व जिओमार्फत देशातील पुणे, मुंबईसह या १३ शहरांत सुरू होतेय 5G सेवा.. किंमत किती असेल? आज पंतप्रधान मोदी करणार उदघाटन

पुणे- महान्यूज लाईव्ह माहिती व प्रसारण सेवेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आपला देश गाठतोय. आज दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी 5G सेवेची...

Read more

लोणारच्या या देवीच्या प्रसिध्द विहीरीत अर्धे पाणी खारट असते आणि अर्धे गोड.. कमळजा मातेच्या विहीरीचे विशेष जाणून घ्या.!

संदीप मापारी पाटील, बुलढाणा लोणार - जगप्रसिद्ध लोणार सरोवरात नवरात्रोत्सवात कमळजा मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. दर्शनसाठी विदर्भासह मराठवाड्यातील...

Read more

कुरकुंभ येथील कारगिल कंपनीला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभागाने बजावली नोटीस! प्रदूषण करणे, पर्यावरणास घातक कचरा ठेवल्याचा ठपका!

राजेंद्र झेंडे: महान्यूज लाईव्ह दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील तेल उत्पादक करणाऱ्या कारगिल कंपनीने पर्यावरणाला घातक व...

Read more

दौंडच्या पूर्व भागाला पावसाने झोडपले! घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पावसाची दमदार हजेरी!

दौंड : महान्यूज लाईव्ह दौंड तालुक्यातील पूर्व भागातील देऊळगाव राजे, शिरापूर, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, मलठण राजेगाव, वाटलुज या भागात नवरात्र उत्सवाच्या...

Read more

निंबोडीच्या सुपुत्राची इटलीतील आयर्नमॅन किताबाला गवसणी..! निलेश घोळवेंची कामगिरी.. इंदापूरातील पहिले आयर्नमॅन..!

किशोर भोईटे -महान्यूज लाईव्ह निंबोडी (ता. इंदापूर जि पुणे) गावचे सुपूत्र व पिंपरी चिंचवड, पुणे येथे सध्या नोकरीनिमित वास्तव्यास असणाऱ्या...

Read more

पाटस परिसरात खडकवासला कालवा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात! पाण्याची गळती थांबणार

दौंड : महान्यूज लाईव्ह जलसंपदा विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खडकवासला कालवा दुरुस्तीच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे....

Read more

दौंड तालुक्यात वाळूमाफिया गप्प बसेनात.. मळद तलाव परिसरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय! बेकायदा वाळू उत्खनन सुरू!

दौंड : महान्यूज लाईव्ह दौंड तालुक्यातील मळद तलाव परिसर तसेच मळद - रावणगाव च्या शिवेजवळ मागील काही दिवसांपासून पासून बेकायदा...

Read more
Page 15 of 35 1 14 15 16 35

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

कॉपी करू नका.