बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी अधिक रुग्ण आढळतील अशी शक्यता होती, परंतु मागील आठ दिवसाच्या लॉकडाऊन चा काही अंशी परिणाम झाला असून काल दिवसभरात 245 जणांना कोरोना बाधित काढून आले आहेत. काल दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर काल दिवसभरात तब्बल 389 जण कोरोना मुक्त झाले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत पहिल्यांदाच कोरोना बाधित आढळून येण्याची आणि कोरोनामुक्त होण्याची संख्या यामध्ये मुक्त होण्याची संख्या पहिल्यांदाच वाढलेली आहे.
बारामतीत झालेल्या तपासणीत 21 वर्षीय पुरुष जामदार रोड इंद्रप्रस्थ अपार्टमेंट शेजारी 19 वर्षीय महिला, ऋतू कीर्ती अपार्टमेंट विवेकानंद नगर शेजारी 70 वर्षीय पुरुष, इंदापूर रोड येथील 45 वर्षीय महिला, रत्नत्रय बिल्डिंग नेवसे रोड येथील 71 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 43 वर्षीय महिला, पाटस रोड मधुबन हॉटेल शेजारी चार वर्षीय मुलगी, एक वर्षीय मुलाचा समावेश आहे.
देवता नगर येथील 34 वर्षीय महिला, शिवनगर भिगवण रोड येथील 14 वर्षीय मुलगा, शिव रेसिडेन्सी संभाजीनगर येथील 35 वर्षीय पुरुष, टाऊनशिप भिगवन रोड येथील 72 वर्षीय महिला, खाटिक गल्ली बारामती येथील 35 वर्षीय पुरुष, रीया अपार्टमेंट शिवनगर येथील 18 वर्षीय युवती, 51 वर्षीय महिला, स्वप्नपूर्ती मोरगाव रोड येथील 18 वर्षीय पुरुष, मयुरेश्वर अपार्टमेंट येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
निर्मिती सेव्हन हिल्स येथील 42 वर्षीय पुरुष, तुळसी निवास लक्ष्मीनगर येथील 12 वर्षीय मुलगा, ओमकार अपार्टमेंट तांबे नगर येथील 15 दिवसांचा मुलगा, महादेव मळा पाटस रोड येथील 27 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, चंदननगर तांदूळवाडी येथील सहा वर्षीय मुलगा, संघवी क्लासिक येथील 47 वर्षीय पुरुष, निर्मिती पार्क इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मातोश्री बंगला आनंदनगर येथील 66 वर्षीय महिला, सिद्धार्थनगर इंदापूर रोड येथील 33 वर्षीय पुरुष, उपाध्यायनगर येथील 44 वर्षीय महिला, शिवाजीनगर जळोची येथील 31 वर्षीय महिला, क्रीडा संकुल शेजारी तीस वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, दिनप्रभा अपार्टमेंट हरिकृपानगर येथील 37 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला हरिद्वार कॉम्प्लेक्स येथील सतरा वर्षीय मुलगा, यशवंत नगर येथील 34 वर्षीय पुरुष पॅराडाईज येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सहयोग सोसायटी च्या समोर 82 वर्षीय महिला, सुप्रिया अपार्टमेंट अशोक नगर शेजारील 53 वर्षीय महिला, बसस्थानकाच्या पाठीमागे 82 वर्षीय महिला, सूर्यनगरी मयुरेश्वर रेसिडेन्सी येथील 45 वर्षीय महिला, दुर्गा थेटर शेजारी 29 वर्षीय महिला, मंगलनिल रेसिडेन्सी जळोची शेजारी 34 वर्षीय पुरुष, बँकेच्या पाठीमागे 45 वर्षीय महिला, ममता निवास सद्गुरूनगर पाटस रोड येथील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शिक्षण सोसायटी भिगवण रोड येथील 20 वर्षीय महिला, जळोची येथील 48 वर्षीय महिला, इंदापूर रोड येथील 22 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 38 वर्षीय पुरुष, कल्पनानगर येथील महिला, फलटण रोड येथील तीस वर्षीय महिला, जुने कचेरी रोड येथील 28 वर्षीय महिला, जामदार रोड येथील तीस वर्षीय महिला, पंचशील नगर कसबा येथील 22 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.











