• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पडेल निकमांना पुन्हा सरकारी वकील केलं? किरण मानेंनी सांगितलंय, आवाज उठवा..!

tdadmin by tdadmin
June 21, 2024
in सामाजिक, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0
पडेल निकमांना पुन्हा सरकारी वकील केलं? किरण मानेंनी सांगितलंय, आवाज उठवा..!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

उज्वल निकम लोकसभा निवडणुकीत निवडणूक हरले. वर्षा गायकवाड या निवडून आल्या. निवडणूक हरल्यानंतर पुन्हा उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील बनवण्याचा घाट सरकारने घातला आहे. यावर सामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचाच आधार घेत अभिनेते किरण माने यांनी लोकशाहीच्या या अभिनव वर्मावर नेमके बोट ठेवले आहे. किरण माने यांनी लोकांना जागृत रहा, असाच रेटा ठेवला तरच सरकारवर अंकुश राहील अशा स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त करत एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे.

उज्वल निकम यांच्या प्रचाराच्या वेळी त्यांचा जन्म हा हनुमान जयंतीच्या दिवशी झाला असे सांगत भाजपने जोरदार मोहीम राबवली होती. त्याचाच आधार घेत किरण माने यांनी या पोस्टमध्ये सुरुवात केली आहे. किरण माने यांनी लिहिले आहे की, हनुमान जयंतीचा जन्म असलेले निकम वकील लोकसभेला भाजपाकडुन उभे राहिले. राहु द्या. लोकशाही आहे. नागरिक म्हणून त्यांचा अधिकार होता. ते पडले. ठीकै. लोकशाहीत जनतेने स्वत:ला हवा असलेला उमेदवार निवडण्याचा हक्क बजावला. विषय कट.

पण आता उज्जवल निकम यांची पुन्हा ‘सरकारी वकील (विशेष)’ पदावर नियुक्ती झाली, हे मात्र लोकशाहीसाठी घातक आहे ! आजवर अशाच पदांचा गैरवापर करून या भाजपाने विरोधी पक्ष, लोकशाही, संविधान आणि देश पोखरला आहे.

भक्तांनी कितीही डिंग्या मारूद्यात की आमच्या नेत्यानं एकट्याच्या बळावर दोनशे चाळीस वगैरे आणले. पण ही मोठी फेकूगिरी आहे. ईडी, सीबीआय, आयटी, इलेक्शन कमिशन आणि महत्त्वाच्या पदांवर बसवलेली लोचट-लाचार-लोभी माणसं यांच्या बळावर भाजपाला या सिटस् मिळाल्यात हे जगजाहीर आहे. हे सगळं काढून टाकलं तर ते औषधालाही शिल्लक रहाणार नाहीत.

आता जरा विचार करा भावाबहिणींनो.. भाजपासारख्या पक्षाला धार्जिण असलेला निकमांसारखा माणूस सरकारी वकीलासारख्या महत्त्वाच्या पदावर असेल आणि समोर काॅंग्रेस, आप, ओरिजिनल शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याचा, नेत्याचा खटला सुरू असेल.. तर हा संशय बळावतो की, तो मुद्दाम त्याला अडकवण्यासाठी जोर लावणार… किंवा समोर भाजपाचा माणूस असेल तर असेही होऊ शकते की, तो मुद्दाम त्याला सुट देऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार ! शक्यता आहे की नाही? आपल्या धडावर असलेलं आपलं डोकं वापरून सांगा.

यामुळे राजकीय विरोधकांबाबतीत बायस्ड निर्णय दिले जाऊ शकतात. हे एकंदरीत नैतिकतेसाठी आणि आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेसाठी खुप धोकादायक आहे. यावर प्रत्येकाने बोलले पाहिजे असे मला वाटते. जनतेतून रेटा आला, तरच सरकारच्या अशा निर्णयांवर अंकुश राहू शकतो.…याठीच सांगतोय, यापुढे प्रत्येकानं अशा गोष्टींवर आवाज उठवला तरच आपला देश या हुकूमशाहीच्या जोखडातनं मुक्त होईल. बोला. बोलत रहा. जय महाराष्ट्र… जय संविधान… जय शिवराय… जय भीम !

किरण माने त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीतच उज्वल निकम यांना सरकारी वकील बनवण्याच्या प्रक्रियेवर सोशल मीडियात नेटकऱ्यांनी देखील तीव्र टीका केली आहे.

    Next Post
    कीटकनाशक सोबत घेतलं, तरच खत देणार.. खताच्या लिंकेजवर सुप्रिया सुळे संतापल्या.. जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाल्या, तातडीने कारवाई करा!

    कीटकनाशक सोबत घेतलं, तरच खत देणार.. खताच्या लिंकेजवर सुप्रिया सुळे संतापल्या.. जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाल्या, तातडीने कारवाई करा!

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

    दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

    May 29, 2026
    मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

    मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

    May 29, 2026
    पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

    पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

    May 29, 2026
    गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

    अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

    May 29, 2026
    राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

    राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

    May 29, 2026
    बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

    बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

    May 29, 2026
    शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

    शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

    May 29, 2026
    बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

    बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

    May 29, 2026
    ‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

    ‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

    May 29, 2026
    बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

    माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

    May 29, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group