• Contact us
  • About us
Tuesday, September 26, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त सरकार आलं.. दादांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्या.. आणि इंदापूरला जादू की झप्पी! एका झटक्यात पन्नास कोटींच्या विकास कामाची स्थगिती उठली!

Maha News Live by Maha News Live
July 17, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : गेल्या पंधरवड्यामध्ये राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलून अजित पवार हे सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले.आणि राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आल्या.इकडे अजित पवार सत्तेत सहभागी होताच आमदार दत्तात्रय भरणे कमालीचे गतिमान झाले. शिंदे फडणवीस सरकार आणि इंदापूरच्या विकासाला खीळ बसली होती. मात्र अजित पवार सत्तेत सामील झाल्यावर आता इंदापूरसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असे दिसत असताना आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्य कौशल्याची चुणूक दिसून आली आणि त्यांनी पहिल्या झटक्यात त्यांनी जलसंधारण विभागाच्या जवळपास 50 कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यामध्ये यश मिळवले.

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असताना इंदापूर तालुक्यामध्ये निधीचा अक्षरशः महापुर आणला होता. इंदापूरला निधी कसा आणायचा याची खासियत भरणें यांना माहिती आहे. विविध खात्यामार्फत हजारो कोटींचा निधी खेचून आणत विकास कसा करावा हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले होते. महाविकास आघाडी सरकार असताना निधीच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुका उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून दर आठवड्याला कोटींचा निधी इंदापूर तालुक्यासाठी मंजूर होत होता.

परंतु अचानक एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी घरोबा करत महायुतीचे सरकार स्थापन केले आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाला ब्रेक लागला. शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारमध्ये मंजूर झालेल्याा कामांना स्थगिती देण्याचे धोरण राबविल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली होती याचा फार मोठा फटका इंदापूर तालुक्याला बसला होता.

इंदापूर तालुक्यातील विकास कामांची स्थगिती उठविण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांचा अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा चालू होता परंतु यामध्ये आमदार भरणे यांना यश मिळाले नाही.गेल्या पंधरवड्यामध्ये मात्र राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलून अजित पवार हे सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले आणि इंदापूरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

स्थगिती उठवलेल्या कामांची यादी

मदनवाडी म्हसोबा मंदिर बंधारा (३४ लाख १९ हजार ९२७ रुपये), पिंपळे बापू ठवरे बंधारा (६२ लाख १३ हजार ९२५ रुपये),कळस येथील गावडेवस्ती बंधारा (३१ लाख २४ हजार ६२७ रुपये),कळस येथील गजानन वायाळ बंधारा (३२ लाख १० हजार ६३८ रुपये),कळस येथील ओमासे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ७६ हजार ३१४ रुपये), कचरवाडी येथील श्रीरंग शेंडगे बंधारा (३५ लाख ५७ हजार ७५ रुपये), गोखळी पारेकर वस्ती बंधारा (२२ लाख ८२ हजार ४६९ रुपये), गोखळी येथील अण्णा तरंगे शेतातील बंधारा (२८ लाख १२ हजार ९९६ रुपये),

गोखळी येथील तरंगेवस्ती बंधारा (२३ लाख ७८ हजार १६४ रुपये),गोखळी येथील अंकुश वाघमोडे शेतातील बंधारा (२४ लाख ७० हजार १५६ रुपये), गलांडवाडी येथील गोविंद बोराटे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ९ हजार ८१८ रुपये),गलांडवाडी येथील डाकेवस्ती बंधारा (३४ लाख १५ हजार ६९१ रुपये),गलांडवाडी येथील तुळशीराम बोराटे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ९ हजार ८१८ रुपये), गोतोंडी येथील स्मशानभूमी परिसरातील बंधारा (३२ लाख १९ हजार ९१० रुपये),

गोतोंडी येथील दशरथ अडसूळ यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ३३ हजार ४८० रुपये),गोतोंडी येथील भरत नलवडे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ८५ हजार ५५६ रुपये),गोतोंडी येथील हनुमंत लोहकरे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ७० हजार १४९ रुपये),गोतोंडी येथील अमोल जाधव यांच्या शेतातील बंधारा (३२ लाख १९ हजार ९१० रुपये),गोतोंडी येथील संतोष भोसले यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ७०:हजार १४९ रुपये), तरंगवाडी येथील चितळकर यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ८३ हजार ८७४ रुपये),

तरंगवाडी येथील तुकाराम करे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ७० हजार १५६ रुपये),निमगाव केतकी येथील अमोल हेगडे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ४७ हजार ७९७ रुपये),निमगाव केतकी येथील भोसलेवस्ती बंधारा (५१ लाख ५ हजार ३२८ रुपये),निमगाव केतकी येथील गुजर मळा बंधारा (३५ लाख १३ हजार ९१७ रुपये), कालठन नं १ येथील जगतापवस्ती बंधारा (४५ लाख ४४ हजार २८८ रुपये),रेडा येथील गट नं.२५४ मधील बंधारा (२९ लाख ६५ हजार ७९८ रुपये), रेडा येथील उत्तम देवकर वस्ती बंधारा (२९ लाख ६१ हजार १२५ रुपये),

खोरोची येथील अनिल नगरे यांच्या शेतातील बंधारा (४० लाख ४७ हजार ६३४ रुपये), रेडणी येथील हनुमंत कदम यांच्या शेतातील बंधारा (३२ लाख ११ हजार ९४२ रुपये),रेडणी येथील नारायण रुपनवर यांच्या शेतातील बंधारा (३२ लाख ३७ हजार ४८८ रुपये), निमसाखर येथील रणजित पवार बंगला बंधारा (३६ लाख ६० हजार ४०६ रुपये), रणगाव येथील हनुमंत रकटे यांच्या शेतातील बंधारा (३७ लाख १७ हजार ५८२ रुपये), निंबोडी येथील महादेव घोळवे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ८२ हजार ५८५ रुपये),निंबोडी येथील मारुती घोळवे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ८० हजार ५२८ रुपये),

निंबोडी येथील गोपीचंद घोळवे यांच्या शेतातील बंधारा (२३ लाख ७४ हजार ३५४ रुपये),बोरी येथील धनु शिंदे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख २८ हजार ८६७ रुपये),बोरी येथील चांगण गुरुजी यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ३० हजार ९२४ रुपये), काझड येथील म्हेत्रे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ९८ हजार ६०८ रुपये),काझड येथील म्हेत्रे यांच्या शेतातील बंधारा (२५ लाख ९८ हजार ६०८ रुपये),काझड येथील म्हेत्रे यांच्या विहिरी जवळील बंधारा (३० लाख ८७ हजार ९२ रुपये),

काझड येथील हनुमानवाडी येथील बंधारा (२५ लाख ९३ हजार ५७७ रुपये),काझड येथील नानासाहेब नरुटे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ९२ हजार ७०७ रुपये), चाकाटी येथील सुभाष तनपुरे यांच्या शेतातील बंधारा (२४ लाख ९८ हजार ९८९ रुपये), बोराटवाडी येथील दादा साखरे यांच्या शेतातील बंधारा (३० लाख ५९ हजार ५७७ रुपये),बोराटवाडी येथील हेगडकर वस्ती बंधारा (३० लाख ६५ हजार २९ रुपये),बावडा येथील बागल शेतातील बंधारा (४४ लाख ६२ हजार ९३१ रुपये),

कळंब येथील सुनील सोलनकर यांच्या शेतातील बंधारा (२१ लाख ८ हजार ५३७ रुपये),कळंब येथील अनिल सोलंकर यांच्या शेतातील बंधारा (२६ लाख ४ हजार ६७ रुपये),कळंब येथील विर वस्ती बंधारा (३४ लाख ७६ हजार ८७८ रुपये), भांडगाव येथील यमाई माता मंदिर बंधारा (४१ लाख ८४ हजार ५६२ रुपये),भांडगाव येथील बर्गे शेत बंधारा (२८ लाख ७३ हजार ९८५ रुपये),भांडगाव येथील गायकवाड शेतातील बंधारा (३५ लाख १० हजार ११९ रुपये), काटी येथील पडसळकर मळा बंधारा (२४ लाख ९९ हजार ९८२ रुपये), कौठली येथील गावठाण बंधारा (४२ लाख १३ हजार ९२० रुपये), पीटकेश्र्वर येथील जाधववस्ती बंधारा (२५ लाख ५३ हजार ५७६ रुपये), शिरसटवाडी येथील राहुल जाधव यांच्या शेतातील बंधारा (४३ लाख ७७ हजार ८८३ रुपये),

शिरसटवाडी येथील अप्पा माळी यांच्या वस्तीतील बंधारा (३६ लाख ९० हजार ७५३ रुपये),शिरसटवाडी येथील भानुदास नागाळे यांच्या वस्तीतील बंधारा (३६ लाख ४३ हजार २६ रुपये), शिरसटवाडी येथील शिवदास हगवणे यांच्या वस्तीतील बंधारा (३९ लाख ८५ हजार ५७४ रुपये),शिरसटवाडी येथील रंजना देवकर यांच्या वस्तीतील बंधारा (२६ लाख ९ हजार १८५ रुपये),शिरसटवाडी येथील हनुमंत कदम यांच्या शेतातील बंधारा (६१ लाख ७ हजार ६२७ रुपये), दगडवाडी येथील चव्हाण वस्तीतील बंधारा (५० लाख ८४ हजार ७८२ रुपये),

सराफवाडी येथील मोहम्मद शेख वस्तीतील बंधारा (५६ लाख २ हजार ५३२ रुपये), कौठळी येथील रतीलाल काळेल वस्तीतील बंधारा (३२ लाख ६८ हजार ३६९ रुपये), पिटकेश्वर येथील सुजित भिसे शेतातील बंधारा (३० लाख ६५ हजार २८४ रुपये), कडबनवाडी येथील रोहिदास गावडे यांच्या शेतातील बंधारा (२६ लाख ५९ हजार ८६२ रुपये) होणार आहे.तर तालुक्यातील व्याहळी येथे रूपांतरीत तलावासाठी (७ कोटी ५८ लाख २५ हजार १०७ रुपये), काळेवाडी येथे रूपांतरित तलावासाठी (७ कोटी ५२ लाख ५३ हजार ६०५ रुपये), भावडी येथे रूपांतरित तलावासाठी (५ कोटी ४८ लाख २९ हजार ४७५ रुपये), शेटफळ गढे येथे रूपांतरित तलावासाठी (५ कोटी २५ लाख ४६ हजार १९५ रुपये) व न्हावी येथील तलावासाठी १ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Next Post

अस्तरीकरणाला सुरुवात झाली म्हणून काटेवाडीच्या शेतकऱ्यांनी थेट देवगिरी गाठली..! अजित दादांसोबत केली चर्चा..! दादा म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार “संदीप उर्फ संभाजी कदम” यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार “संदीप उर्फ संभाजी कदम” यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

September 25, 2023
इंदापुरातला ‘ नाचणारा घोडा ‘ आणि ‘ रेसचा घोडा ‘ कोण ? हर्षवर्धन पाटलांवर त्यांचे चुलत बंधू प्रशांत पाटलांची जळजळीत टिका !

शेटफळ तलावात पाणी सोडण्याच्या निर्णयावरून आमदार भरणे यांची श्रेय घेण्यासाठी धडपड पण…! आमदार कालवा समितीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते.! तो निर्णय मी करुन घेतला.. हर्षवर्धन पाटलांचा दावा

September 25, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची दौंड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर! दौंड तालुकाध्यक्षपदी उत्तम आटोळे यांची बिनविरोध निवड! तालुक्यातील अनेकांना जिल्हा पातळीवरही संधी!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची दौंड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर! दौंड तालुकाध्यक्षपदी उत्तम आटोळे यांची बिनविरोध निवड! तालुक्यातील अनेकांना जिल्हा पातळीवरही संधी!

September 25, 2023
जिरेगावच्या सरपंच, उपसरपंचासह दोनशे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश! आमदार राहुल कुल यांना बळ!

जिरेगावच्या सरपंच, उपसरपंचासह दोनशे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश! आमदार राहुल कुल यांना बळ!

September 25, 2023

बारामतीपासून सुरुवात! गाव तेथे शाखा सुरू करणार, जास्तीत जास्त बांधणी युवा मोर्चाच्या माध्यमातून करणार – अंकिता पाटील ठाकरे

September 25, 2023

सुप्रिया सुळे यांचा आज (सोमवारी) इंदापूर दौरा..! इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची मोट भक्कम करण्यासाठी तयारी..?

September 25, 2023

भोर तालुक्यातील हिर्डोशी परिसरात मधमाशांचा ग्रामस्थांवर हल्ला!

September 24, 2023

बावडा – भांडगाव म्हसोबा देवस्थानला जाणारा रस्ता वर्ष होण्यापूर्वीच उखडला..! सुप्रिया सुळेंचीही जाहीर नाराजी..

September 24, 2023

पाटस चौकीत हवालदार असलेल्या इंदापूरच्या डॅशिंग संभाजी कदमांना बारामतीत नेमकी धडक कोणी दिली?  

September 24, 2023

दिल्ली आणि बारामतीच्या दोन गृहस्थांची मनं ओळखणे फारच कठीण! परग्रहावरून लवकर मशीन पाठवा!

September 24, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group