विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर येथील तुकाराम किसन सोरटे यांनी कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पदाच्या झालेल्या परीक्षेत माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सोमेश्वरनगरच्या कै. बाबासाहेब शंकरराव गायकवाड संकुलमधील कृष्णाली आभ्यासिकेचे तुकाराम किसन सोरटे हे विद्यार्थी असून त्यांनी टैक्स असिस्टंट आणि टायपिस्ट या दोन्ही पदावर NTC प्रवर्गातून व माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
कै. बाबासाहेब
शंकरराव गायकवाड संकुलामधील कृष्णाली अभ्यासिकेतून यावर्षी स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक उमेदवारांनी घवघवीत यश मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.