• Contact us
  • About us
Saturday, January 28, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साहेब, पसरणीच्या यात्रेपूर्वी रस्ता दुरूस्त होईल का? सार्वजनिक बांधकाम विभागाची सदसदविवेकबुध्दी जागी होईल का?

tdadmin by tdadmin
January 7, 2023
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, रोजगार, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, Featured
0

दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह

वाई – वाई सार्वजनिक बांधकाम विभागाने पसरणी गावच्या यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन पसरणीच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वाई – पसरणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पीडब्ल्यूडीने बऱ्याच वेळा खड्डे बुजविण्याचे काम केले, मात्र रस्त्यावरील वाहतूक नागरिकांसाठी जी गैरसोयीची बनली, ती आजही कायमच आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांची तर दुरावस्था होतेच होते, शिवाय अपघाताचे, शारीरीक प्राकृतिक आजारांचे प्रमाणही वाढत आहे आणि त्याचीच खरी अधिक चिंता नागरिकांना आहे.

वाई तालुक्यातील पसरणीच्या ग्रामस्था्ंनी दिलेल्या निवेदनानुसार
मागील महिन्यात पसरणी वाई रस्त्याच्या कामाची स्थगिती राज्य शासनाने उठवली आहे. त्याची कामाची निविदा मंजूर होऊन कार्यारंभ आदेशही झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र कशात घोडे अडलेय हेच गावकऱ्यांना समजत नाही.

अशा स्थितीत पुढच्या महिन्यात ११ फेब्रुवारी रोजी पसरणी गावची यात्रा आहे, त्या आधी हा रस्ता पूर्ण व्हावा, जेणेकरून राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना आराध्य ग्रामदेवत असलेल्या श्री काळ भैरवनाथाच्या दर्शनासाठी फारशी यातायात सहन करावी लागणार नाही. दरम्यान हे निवेदन देतेवेळी आरपीआयचे युवानेते स्वप्नील गायकवाड, यादव महांगडे, अमोल महांगडे, काका मोझर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Next Post

भाडोत्री घरात राहून सायकलवर दररोज तीन किलोमीटर कंपनीत कामाला जायचा तात्या..! दिवाळीत कपडे खरेदी केले, त्याच्या लकी ड्रॉमध्ये तात्याला दुचाकी लागली..अन त्याचा आनंद गगनात मावेना..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शरद पवारांच्या नास्तिकपणाची चर्चा विरोधकांनी अनेकदा केली.. पण खुद्द शरद पवार आहेत, एका गणेशोत्सव मंडळाचे आजीव सदस्य! ते कोणते मंडळ आहे?

January 28, 2023

दौंड सामूहिक हत्याकांडातील मोठी बातमी! पोलीस महानिरीक्षक फुलारेंनी घटनास्थळाची पाहणी करून सांगितले हे कारण..

January 28, 2023

बारामतीमध्ये कामगारांसाठी शंभर बेडच्या इएसआयसी रुग्णालयाला केंद्राची मंजुरी

January 28, 2023

किसन वीर खंडाळा कारखान्याच्या दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बील जमा!

January 28, 2023

२८ हजार तास.. ८ वर्षे.. पूर्ण ओसाड जमीनीवर सहा खंदक खोदले.. पण पाणीच आणले.. आज तिथं बागांचं नंदनवन आहे.. सरकारने त्यांना पद्मश्री दिलाय..!

January 28, 2023

पोट फुगून फुटेल एवढा पगार आहे, तरीही नाही वालचंदनगरच्या हवालदाराला लाज! शेतकऱ्याकडून मागितली दहा हजाराची लाच!

January 28, 2023

अमिताभ बच्चनची लेक बारामतीत! पवार कुटुंबियांनी केलं स्वागत

January 28, 2023

दुर्दैवाचे दोन वार..दोन दिवसांत सात जण धडकले.. पाच जण जगातून गेले.. तीन जण कायद्याच्या कचाट्यात अडकले..!

January 28, 2023
निरा भीमा कारखान्याच्या चौकात ट्रॅक्टरचालक वाचवा..वाचवा म्हणत राहीला.. २६ जानेवारी रोजीचा हा हल्ला पाहून दुकानदारही दुकाने बंद करून पळाले..

निरा भीमा कारखान्याच्या चौकात ट्रॅक्टरचालक वाचवा..वाचवा म्हणत राहीला.. २६ जानेवारी रोजीचा हा हल्ला पाहून दुकानदारही दुकाने बंद करून पळाले..

January 27, 2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बारामतीचाच शिक्षणातही झेंडा..! विद्या प्रतिष्ठान पुणे विद्यापीठामध्ये ठरले सर्वोत्कृष्ठ महाविद्यालय..!

January 27, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group