• Contact us
  • About us
Wednesday, February 1, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रम गोखले यांनी घेतला अखेरचा श्वास..!

tdadmin by tdadmin
November 26, 2022
in संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, मनोरंजन, आरोग्य, आर्थिक, राष्ट्रीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

पुणे -महान्यूज लाईव्ह

चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी आज अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णायलात त्यांच्यावर गेल्या १३ दिवसांपासून उपचार सुरू होते.

मागील दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर मंगेशकर रुग्णालयाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी आरोग्य बुलेटिन घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एक दिग्गज कलावंत, कट्टर हिंदूत्ववादी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. आज संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके – एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात,
सरगम, स्वामी,

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट – मॅरेथॉन जिंदगी (२०१७), आघात (२०१० दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट), आधारस्तंभ,
आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत (१९९१), ज्योतिबाचा नवस,
दरोडेखोर (१९८०), दुसरी गोष्ट (२०१४), दे दणादण, नटसम्राट (२०१५), भिंगरी (१९७७), महानंदा (१९८५), माहेरची साडी (१९९१), लपंडाव (१९९३), वजीर, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३), वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त.

हिंदी चित्रपट – अकेला (१९९१), अग्निपथ (१९९०), अधर्म (१९९२),
आंदोलन (१९९५), इन्साफ (१९८७), ईश्वर (१९८९), कैद में है बुलबुल (१९९२), क्रोध (१९९०), खुदा गवाह (१९९२), घर आया मेरा परदेसी (१९९३), चँपियन (२०००), जख़मों का हिसाब (१९९३)
जज़बात (१९९४), जय बाबा अमरनाथ (१९८१), तडीपार (१९९५),
तुम बिन (२००१), थोडासा रूमानी हो जाय (१९९०), धरम संकट (१९९१), परवाना (१९७१), प्रेमबंधन (१९७९), फलक द स्काय (१९८८), बदमाश (१९९८), बलवान (१९९२), मुक्ता (१९९४)
यही है जिंदगी (१९७७), याद रखेगी दुनिया (१९९२), लाईफ पार्टनर (२००९), लाड़ला (१९९४), वजीर (१९९४), श्याम घनश्याम (१९९८), सती नाग कन्या (१९८३), सलीम लंगडे पे मत रो (१९८९)
स्वर्ग नरक (१९७८), हम दिल दे चुके सनम (१९९९), हसते हसते (१९९८), हे राम (२०००),

छोट्या पडद्यावरील मालिका – अकबर बिरबल (दूरदर्शन-१९९०)
अग्निहोत्र (स्टार प्रवाह), अल्पविराम, उडान (दूरदर्शन-१९९०-९१),
कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन), जीवनसाथी, द्विधाता, मेरा नाम करेगा रोशन, या सुखांनो या (झी मराठी), विरुद्ध, संजीवनी (२००२), सिंहासन (२०१३)

त्यांना मिळालेले पुरस्कार – अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून), विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५), ‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार, हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (४-८-२०१७), पुलोत्सव सन्मान (डिसेंबर २०१८), चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

Next Post

दिल्ली कोर्टाने जारी केले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट! कर्मयोगी कारखान्याच्या या प्रकरणात २ डिसेंबर रोजी होणार सुनावणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नियती प्रत्येकाचं माप पदरात टाकते.. खून केला..मग मृतदेह दरीत टाकायला गेले, पण स्वतःच दरीत पाय घसरून पडले.. अन् ढगात गेले..!

January 31, 2023

उसका जी करता था की, उसे तिहार जेल में चक्कर काटना था!बलात्कारी स्वयंघोषित संत आसारामला गंधीनगर कोर्टाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा.!

January 31, 2023

बलात्कारी आसाराम बापूसाठी आजचा दिवस महत्वाचा… आज गांधीनगर कोर्ट काय निकाल देणार?

January 31, 2023

साताऱ्यातला संजय मदने.. ज्याने चोरले 62 तोळे सोने..! सगळंच बाहेर काढलं, साताऱ्याच्या एलसीबीने..!

January 30, 2023

वाईत एका रिक्षासह १ लाख २० हजारांची बेकायदेशीर दारु जप्त! 

January 30, 2023

त्या मायलेकींच्या मनातही आलं नसेल गोकर्ण पाहून येताना तो आपला शेवटचा दिवस असेल..!  सातारा पुणे महामार्गही काही क्षण थांबला.. अनेकांच्या पापण्या ओलावल्या.. 

January 30, 2023

दारू पिताना वाद झाला.. कुरकुंभच्या तिघांनी बारामतीच्या एकाला कायमचा संपवला!

January 30, 2023

बारामतीच्या वाळू माफियांना चक्क एलसीबीनं रोखले.. वाळू माफियांनी टोकले..मग त्यांनी सहा जणांवर गुन्हा आणि जप्त केली सगळी वाहने..!

January 30, 2023

वरवंड येथून शालेय विद्यार्थी बेपत्ता.!

January 30, 2023
जेव्हा गांधी जातात तेव्हा…… ३० जानेवारीला नेमके काय घडले

जेव्हा गांधी जातात तेव्हा…… ३० जानेवारीला नेमके काय घडले

January 30, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group