• Contact us
  • About us
Wednesday, February 8, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉबी देओलने सख्ख्या काकालाच संपवले? माध्यमांचे टीआरपीसाठी ‘ कायपण ‘! बाजारू माध्यमांची उथळ पत्रकारिता!

tdadmin by tdadmin
November 5, 2022
in संपादकीय, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बॉबी देओलने सख्ख्या काकालाच संपवले? माध्यमांचे टीआरपीसाठी ‘ कायपण ‘! बाजारू माध्यमांची उथळ पत्रकारिता!

घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष

वाचकाने आपली बातमी वाचली पाहिजे असे कुठल्याही प्रसार माध्यमांना वाटणे साहजिक आहे, परंतू त्यासाठी किती उथळपणा करायची याची काही मर्यादा असते. मात्र सध्या माध्यमांनी सगळ्याच मर्यादा सोडलेल्या आहेत.

बिहारमधील आरा शहरात एक व्यक्तीने आपल्या काकावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. खरेतर अशा घटना दररोज कुठे ना कुठे घडत असतात. माध्यमे त्याकडे ढुंकूनही पहात नाही. पण ही बातमी मात्र प्रतिष्ठित माध्यमांनी ठळकपणे चालवली. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीचे नाव बॉबी देओल होते.

सध्या बातम्या हेडींग किती भडक यावर चालतात. त्यामुळे या बातमीच्या हेडींगमध्ये ‘ बॉबी देओलने सख्ख्या काकाला संपवले ‘ असे उल्लेख केला. पण हे बॉबी देओल नेमका कोण हे मात्र अस्पष्ट ठेवले. हजारो वाचकांना हा माणुस म्हणजे अभिनेता बॉबी देओल, म्हणजेच सनी देओलचा भाऊ आणि धमेंद्रचा मुलगा वाटला. त्यामुळे त्यांनी ही बातमी वाचली. बातमी वाचल्यावर त्यांच्या खरे काय ते लक्षात आले.

खरे पाहता ही वाचकाची शुद्ध फसवणूक आहे. पण लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला कोण काय बोलणार. सगळ्या दुनियेला अक्कल शिकविण्याचा मक्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांना कोण अक्कल शिकवणार?

Next Post
पाटसच्या यात्रेवर गुन्हेगारीचे सावट..! टवाळखोर टोळक्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकाची असुरक्षितता ! यात्रा कमिटीकडून नियोजनाचा अभाव!

पाटसच्या यात्रेवर गुन्हेगारीचे सावट..! टवाळखोर टोळक्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकाची असुरक्षितता ! यात्रा कमिटीकडून नियोजनाचा अभाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिग ब्रेकींग – दौंडच्या सामूहिक हत्याकांडात एवढ्या लोकांचा होता सहभाग..! आता पोलिस घेणार विशेष सरकारी वकीलांची मदत! गुन्ह्यातील हत्यारे केली जप्त!

February 8, 2023

मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाही बारामतीची भुरळ.. कृषिक प्रदर्शनाबरोबर बारामतीची कृषीपंढरी पाहण्यासाठी आज बारामतीत..

February 8, 2023

लोणार काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात स्टेट बँकेसमोर धरले धरणे..!

February 7, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्तांना मदत.!

February 7, 2023

वरवंडला ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत केली निर्घृण हत्या!

February 7, 2023

पुणे जिल्ह्यातील घटना! भाचा नालायक निघाला.. मामाची पोरगी घेऊन पळून गेला.. पण मामा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नीच निघाला.. भाच्यावर राग होता, म्हणून काय दोन भाचींना विवस्त्र करून रस्त्यात मारहाण करायची काय?

February 7, 2023

महावितरणने नव्याने वीज दरवाढ लादल्यास उद्योजक आंदोलन करणार! बारामतीत धनंजय जामदार यांचा इशारा!

February 6, 2023

ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली होताच पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात हॉटेल आणि लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय!

February 6, 2023
नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

February 6, 2023

स्वराज्य सेनानी नरवीर तानाजी मालुसरे.. इतिहासात अजरामर झालेले काय होते हे अजब रसायन?

February 6, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group