भवानीनगर : महान्यूज लाईव्ह
मानकरवाडी येथील 88 वर्षीय पार्वती साहेबराव थोरात यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
इंदापूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष व भाजपाचे किसान मोर्चाचे जिल्हा सचिव तानाजी थोरात प्रगतशील शेतकरी सुभाष साहेबराव थोरात हे त्यांचे पुत्र होत.