• Contact us
  • About us
Monday, May 23, 2022
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वडगाव निंबाळकर, वाणेवाडी, वाघळवाडी, शिरष्णे व सांगवी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७९ कोटी ८० लाख रुपये मंजूर !

tdadmin by tdadmin
April 26, 2022
in शेती शिवार, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
वडगाव निंबाळकर, वाणेवाडी, वाघळवाडी, शिरष्णे व सांगवी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७९ कोटी ८० लाख रुपये मंजूर !

विक्रम वरे
बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार सो व खासदार सौ. सुप्रियाताई सुळे सो. यांच्या विशेष प्रयत्नांतुन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडुन रूपये ७९ कोटी ८० लक्ष रक्कमेच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकल्पनेतुन या योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत ( MJP) करण्यात आलेली होती. यामध्ये ०५ गावे ४१ वाडया / वस्त्यांचा हा आराखडा बनविण्यात आला होता. या योजनेसाठी पाटबंधारे विभागाकडील जागा साठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. तसेच निरा-डावा कालवामधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे. तसेच या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाको, जलशुध्दीकरण केंद्र वितरण व्यवस्था, उंच जलकुंभ, पंपहाऊस इ. बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौर उर्जेद्वारे वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजना विज देयकावरील ग्रामपंचायतीचा खर्च कमी प्रमाणात येणार आहे.

या अगोदर ४४२ कोटी रूपयांच्या ७२ गावांच्या १२ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली असुन उर्वरित १०५ कोटी रूपयांच्या शिरवली, कांबळेश्वर, मुरूम, कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे बु , मेखळी, सोनगांव या नवीन प्रादेशिक योजना प्रस्तावित पाणी पुरवठा खात्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला आहे. प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना

१) वडगांव निंबाळकर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना २१.६९ कोटी
२) शिरष्णे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना १०.०८ कोटी
३) वाणेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना २०.६१ कोटी
४) सांगवी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ७.६२ कोटी
५) वाघळवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना १९.८० कोटी

अशी माहिती योजना समितीचे समन्वयक व बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास समन्वय समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, तन्मय कांबळे, उपअभियंता प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बारामती उपविभाग यांनी दिली.

Previous Post

दौंडला सीएनजी गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा…!

Next Post

धूम स्टाईल मोटारसायकल वापरून महिलांच्या अंगावरचे सोने लुटणाऱ्या चोराला पोलिसांनी केले जेरबंद ! सासवड, लोणीकाळभोर, देहुरोड, भोसरी, शिक्रापूर आणि लोणीकंदला केलेले गुन्हे उघडकीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

May 22, 2022
ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

May 22, 2022
बिग ब्रेकींग ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त ! महाराष्ट्र सरकारने घटवला व्हॅट !

बिग ब्रेकींग ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त ! महाराष्ट्र सरकारने घटवला व्हॅट !

May 22, 2022

सोलापूरचा पालकमंत्री बदलणार? पालकमंत्री बदलायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील..! अजितदादांनी केले स्पष्ट!

May 22, 2022

बघा; आता जरा दर कमी करतील आणि थोड्या दिवसात पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले असे सांगून पुन्हा डिझेलचे दर वाढवतील : अजितदादांचे भाकित!

May 22, 2022
लाजिरवाणे ! अवघ्या ५०० रुपयांसाठी निघाली तिच्या अब्रुची लक्तरे !

धक्कादायक! डॉक्टर असलेल्या पत्नीलाच जातीवाचक शिवीगाळ ! पतीसह पाच जणांवर अॅट्रोसिटी ! दौंड शहरातील प्रकार !

May 22, 2022
अतिरेक्यांनो, बंदुका तयार ठेवा, आम्ही येत आहोत ! एक माराल तर एक हजार येतील !

अतिरेक्यांनो, बंदुका तयार ठेवा, आम्ही येत आहोत ! एक माराल तर एक हजार येतील !

May 22, 2022

हे कसले प्रेम ! एकतर्फी प्रेमातून १८ वर्षाच्या तरुणीवर तब्बल १८ वार !

May 22, 2022

मोदी सरकारचा धुमधडाका! आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घटणार पेट्रोल ९.५ रुपये, डिझेल ७ रुपयांनी कमी होणार!

May 21, 2022
नेहमीप्रमाणे विरोधकांचे भोरमध्ये आघाडी बिघडवण्याचे काम : आमदार संग्राम थोपटे !

नेहमीप्रमाणे विरोधकांचे भोरमध्ये आघाडी बिघडवण्याचे काम : आमदार संग्राम थोपटे !

May 21, 2022
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group