महान्यूज लाईव्ह विशेष
१४ एप्रिल जन्मदिवस
१८९१ – डॉ. बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म. भारतीय घटनेचे शिल्पकार, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ, समाजसुधारक. अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली.
१४ एप्रिल मृत्यू
१९५० – योगी रमण महर्षी
१९६२ – भारतरत्न सर मोक्षमुंडम
१४ एप्रिलला घडलेल्या घटना
१६६५ – पुरंदरच्या वेढ्यात या दिवशी दिलेरखानाने वज्रमाळ किंवा वज्रगड हा पुरंदरशेजारील किल्ला जिंकला
१९१२ – टायटॅनिक आगबोट हिमनगाला धडकली. बोटीला भगदाड पडून बुडु लागली. चार दिवसानंतर ती पुर्णपणे बुडाली.
१९४४ – मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक स्फोट
१९८६ – बांगलादेशात १ किलो वजनाच्या गारांचा वर्षाव. ९२ जण ठार.
आजचा दिवस बंगाली आणि तमिळ नववर्ष म्हणून साजरा केला जातो.