• Contact us
  • About us
Saturday, May 28, 2022
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

… आता इंदापूरच्या शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचणार..! इंदापूर तालुक्यातील खेड्यापाड्यात १०० किलोमीटर अंतराचे पाणंद रस्ते होणार..! २५ कोटी रुपयांचा भरगच्च निधी..! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे दूरदृष्टीचे प्रयत्न यशस्वी..!

tdadmin by tdadmin
March 9, 2022
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह

शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल जुन्या पाणंद रस्त्यांमधून बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना जुन्या कच्च्या रस्त्यामुळे कसरत करावी लागत होती. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचावा, यासाठी इंदापूर तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून जवळपास २५ कोटी रुपयांचे १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते होणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या पाणंद रस्त्यांमुळे इंदापूर तालुक्यातील खेड्यापाड्यातील दळणवळण वेगाने वाढणार असून शेतकऱ्यांना आपला शेतमाल शहरात व दुसऱ्या तालुक्यात पाठवण्यासाठी वेळेची बचत होणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांबद्दलची तळमळ व दूरदृष्टी महत्त्वाची मानली जात आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री भरणे म्हणाले,इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील ७२ ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी घेतली आहे.तालुक्यात जवळपास ९८.५ किलोमिटर अंतराचे रस्ते करण्यात येणार आहेत.या रस्त्यांसाठी रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.या कामासाठी प्रत्येक किलोमीटरकरिता साधारणपणे २५ लाख इतका कमी अधिक प्रमाणात अंदाजपत्रकीय खर्च असतो, या प्रमाणे इंदापूर तालुक्यातील पाणंद रस्त्याकरिता जवळपास २५ कोटी रुपये इतक्या किंमतीचे रस्ते होण्यास मदत होईल. शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहने गेल्यास शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल.

या योजनेतून तालुक्यातील होणारे पाणंद रस्त्याची माहिती पुढील प्रमाणे, कंसातील आकडे हे किलोमीटर चे आहेत… अंथूर्णे (३), अजोती (१.५), कचरवाडी (२), कडबनवाडी (४),काझड (४.५), कळंब (१), कळस (१.५), कालठण नंबर २ (३.५), कुरवली (२), गोतंडी (५), गिरवी(२), चाकाटी (७), निमगाव केतकी (४.५), जाधववाडी (१.५), जाचकवस्ती (१.५) झगडेवाडी (५), लोणी देवकर (१), वडापुरी (१.५), वरकुटे खू.(२.५), शहा (१.५), शेळगाव (१),सणसर (१.५), सपकळवाडी (१.५), सरडेवाडी (१.५), सराफवाडी (१.५), हागारेवाडी (१), पिंपरी बु.(१.५), पिटकेश्वर (अर्धा), पिठेवाडी (२), पोंधवडी (१.५), बाभूळगाव (२), बिजवडी (अर्धा), मदनवाडी (१), माळवाडी (१.५), लाकडी (१.५), लासूर्णे (१.५), लुमेवाडी (२), तक्रारवाडी (१.५), तरटगाव (१.५), निमसाखर (५.५), पिंपरी खु.(३), निरगुडे(१.५), निरनिमगाव(१.५),न्हावी(२),पंधारवाडी(१) व पळसदेव(१.५) येथे रस्ते होणार आहेत.

Previous Post

शिरूरच्या विद्याधाम प्राथमिक शाळेत महिला दिन उत्साहात !

Next Post

बिग ब्रेकींग – बारामतीत वादग्रस्त अधिकारी खरमाटेंच्या आणखी मालमत्ता ? ज्याची माहिती किरीट सोमय्यांनाही नव्हती ! या मालमत्तेची घाईघाईने केली विक्री !

Next Post
बिग ब्रेकींग – बारामतीत वादग्रस्त अधिकारी खरमाटेंच्या आणखी मालमत्ता ?  ज्याची माहिती किरीट सोमय्यांनाही नव्हती ! या मालमत्तेची घाईघाईने केली विक्री !

बिग ब्रेकींग - बारामतीत वादग्रस्त अधिकारी खरमाटेंच्या आणखी मालमत्ता ? ज्याची माहिती किरीट सोमय्यांनाही नव्हती ! या मालमत्तेची घाईघाईने केली विक्री !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक ! छेडछाडीला कंटाळून लव्हीतील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या ! तरुणाची रवानगी तुरुंगात !

धक्कादायक ! छेडछाडीला कंटाळून लव्हीतील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या ! तरुणाची रवानगी तुरुंगात !

May 28, 2022
धक्कादायक ! घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाला वरातीचा घोडा कारणीभूत ! नव्या संशोधनातील निष्कर्ष !

वरातीच्या घोड्याने मारली लाथ आणि झाला रंगाचा बेरंग !

May 28, 2022

एकतर चोरून दारू विकायची; वरून थेट पोलिसालाच धक्काबुक्की करायची? मग वालचंदनगर पोलिस तरी गप्प कसे बसतील?

May 28, 2022

कोंबडीच्या मेलेल्या पिल्लांची तक्रार, अन् भावकीच्या रानातून जाणं त्याला नडलं.. अन शिंदेवाडीच्या शिवारात भावकीतल्या सहा जणांनी किरणला बेदम मारलं..!

May 28, 2022
photo of thunderstorm

मान्सूनचा पुन्हा चकवा ! आणखी दोन ते तीन दिवस पहावी लागणार वाट ! ३० मे ते २ जून पर्यंत केरळला पोचण्याचा अंदाज !

May 28, 2022

ते म्हणाले, ‘दादा, चोरून लाईट घेत्यात, तेवढी आकड्यावर कारवाई करा…!’ दुसऱ्या दिवशी घडलं आक्रीतंच..!

May 28, 2022

ठाकरे सरकारवर भाजप नेत्यांपेक्षा अधिक टीका करत असले तरी सदाभाऊ खोत यांना यंदा भाजप पावणार नाही? विधान परिषदेच्या निवडणुकीत चर्चेत नाहीत!

May 28, 2022

नेचर डिलाईट डेअरीच्या दूध पुरवठादारांना बारामती सहकारी बॅंक देणार 10 लाखापर्यंतचे अर्थसहाय्य..!

May 27, 2022
‘ नॉनव्हेज खाल्ले आहे, बाहेरूनच दर्शन घेतो’ ! शरद पवारांनी दगडुशेठ गणपती मंदिरात जाणे टाळले ?

‘ नॉनव्हेज खाल्ले आहे, बाहेरूनच दर्शन घेतो’ ! शरद पवारांनी दगडुशेठ गणपती मंदिरात जाणे टाळले ?

May 27, 2022

लग्नासाठी आलेल्या हवेलीतील तरुणांचा इंगवली गावात राडा; दोघांना केली मारहाण!

May 27, 2022
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group