• Contact us
  • About us
Monday, May 23, 2022
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा सहकारी बँक व विकास सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी सक्षम – अरुण प्रसाद !

tdadmin by tdadmin
March 7, 2022
in सामाजिक, शेती शिवार, आर्थिक, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
बारामतीमध्ये फोटो फेअर २०२२ संपन्न !

वाई : महान्यूज लाईव्ह

ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरण व उभारणीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्वपूर्ण काम केले असून, विकास सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांना सक्षम बनिवले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकार विभागाचे संचालक अरुण प्रसाद यांनी केले.

ओझर्डे ( ता. वाई ) येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व महात्मा गांधी विकास सेवा सोसायटीच्या कामकाजाच्या अभ्यासाकरिता केंद्रीय सहकार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-यांनी पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणे यांचेमार्फत भेट दिली. यावेळी संस्था सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाची व सोसायटीने राबविलेल्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली.

अरुण प्रसाद पुढे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचे कामकाज देशात आदर्शवत असून नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयासाठी मार्गदर्शक ठरेल. विकास सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करीत बँकने जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावल्याचे दिसून आले. महात्मा गांधी विकास सोसायटीने शेतकरी सभासदांसाठी विविध सेवा सुविधा सुरु केल्याचे पाहून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाल्याचे पाहून या भेटीचा खूप आनंद व समाधान झाल्याचे सांगितले.

सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे म्हणाले, जिल्हा बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांचे नियम व निकष तंतोतंत पालन करुन होते. विकास संस्थाचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना व सामाजिक बांधिलकीच्या जोरावर बँकेस नाबार्ड, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांनी गौरविले आहे.

नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्यासाठी धोरण ठरविताना जिल्हा बँकेच्या व विकास सोसायट्यांच्या कामकाजाच्या माहितीचा नक्कीच फायदा होईल.

कार्यक्रमास वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणेच्या प्रकल्प संचालक जयालक्ष्मी, केंद्रातील सहकार मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजयराव पिसाळ, अॅड. उदयसिंह पिसाळ, सोसायटीचे अध्यक्ष सुनिल कदम, माधवराव पिसाळ उपव्यवस्थापक भानुदास भंडारे, महेश शिंदे, विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे, विक्री अधिकारी पुरुषोत्तम डेरे, विकास अधिकारी संजय जाधव, आण्णासाहेब फरांदे, रामदास इबत्ती, विक्रमसिंह पिसाळ, महेश पिसाळ, राजेंद्र निकम, जमील इनामदार, अरविंद गुरव, लालासाहेब पिसाळ, भगवान धुमाळ, दत्तात्रय शिंदे, सर्जेराव फरांदे, संदिप निकम, संदिप गायकवाड, राजेंद्र फरांदे, अतुल कदम सोसायटीचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

बारामतीमध्ये फोटो फेअर २०२२ संपन्न !

Next Post

वाईत रिव्हॉल्वरसह सापडलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिस कोठडी ! तडीपार सचिन येवले मुख्य आरोपी !

Next Post
वाईत रिव्हॉल्वरसह सापडलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिस कोठडी ! तडीपार सचिन येवले मुख्य आरोपी !

वाईत रिव्हॉल्वरसह सापडलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिस कोठडी ! तडीपार सचिन येवले मुख्य आरोपी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

May 22, 2022
ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

ऊसतोड कामगारासाठी उमेश आला धावून ! युवकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे होतेय कौतुक !

May 22, 2022
बिग ब्रेकींग ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त ! महाराष्ट्र सरकारने घटवला व्हॅट !

बिग ब्रेकींग ! पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त ! महाराष्ट्र सरकारने घटवला व्हॅट !

May 22, 2022

सोलापूरचा पालकमंत्री बदलणार? पालकमंत्री बदलायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील..! अजितदादांनी केले स्पष्ट!

May 22, 2022

बघा; आता जरा दर कमी करतील आणि थोड्या दिवसात पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले असे सांगून पुन्हा डिझेलचे दर वाढवतील : अजितदादांचे भाकित!

May 22, 2022
लाजिरवाणे ! अवघ्या ५०० रुपयांसाठी निघाली तिच्या अब्रुची लक्तरे !

धक्कादायक! डॉक्टर असलेल्या पत्नीलाच जातीवाचक शिवीगाळ ! पतीसह पाच जणांवर अॅट्रोसिटी ! दौंड शहरातील प्रकार !

May 22, 2022
अतिरेक्यांनो, बंदुका तयार ठेवा, आम्ही येत आहोत ! एक माराल तर एक हजार येतील !

अतिरेक्यांनो, बंदुका तयार ठेवा, आम्ही येत आहोत ! एक माराल तर एक हजार येतील !

May 22, 2022

हे कसले प्रेम ! एकतर्फी प्रेमातून १८ वर्षाच्या तरुणीवर तब्बल १८ वार !

May 22, 2022

मोदी सरकारचा धुमधडाका! आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घटणार पेट्रोल ९.५ रुपये, डिझेल ७ रुपयांनी कमी होणार!

May 21, 2022
नेहमीप्रमाणे विरोधकांचे भोरमध्ये आघाडी बिघडवण्याचे काम : आमदार संग्राम थोपटे !

नेहमीप्रमाणे विरोधकांचे भोरमध्ये आघाडी बिघडवण्याचे काम : आमदार संग्राम थोपटे !

May 21, 2022
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group