मुंबई : महान्यूज लाईव्ह
युक्रेनची राजधानी किव्हमध्ये एक भारतीय विद्यार्थी गोळी लागून जखमी झाल्याचे वृत्त आहे. या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
केंद्रीय मंत्री जनरल व्हि. के. सिंग यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीत केंद्रसरकारच्या परराष्ट्र विभागाने आता किव्हमध्ये एकाही भारतीय विद्यार्थी नाही असे जाहीर केले होते.