महान्यूज करीअर अपडेट
ब्रिटानिया मध्ये पॅकिंग मशीन वर्कर या पदासाठी 550 apprentice जागांची भरती होणार आहे. याकरता ऑनलाईन अर्ज करायचे असून याची भरती प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. अकुशल कामगारांसाठी ही चांगली संधी आहे.
अर्थात ही भरती प्रक्रिया गुजरातमधील भरूच येथील प्लांटसाठी होणार असून उमेदवार किमान पाचवी उत्तीर्ण असावा अशी अट आहे अधिकृत माहितीसाठी ब्रिटानिया च्या http://www.britannia.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा
Paking masgin oprater