महान्यूज सोशल मिडिया ग्रुप
व्हॉटसएपव्दारे तुम्ही एका वेळी फक्त ५ जणांनाच मेसेज पाठवू शकता ? पण अनेक जण ब्रॉडकास्ट लिस्ट फिचर्सचा वापर करून यापेक्षा जास्त जणांना मेसेज पाठवितात.
तुम्हाला व्हाटसएपमधील ब्रॉडकास्ट लिस्ट फिचर्सची माहिती आहे का ?
नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.
WhatsApp वर एकाच वेळी २५६ लोकांना मेसेज पाठवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- प्रथम तुमचे व्हॉट्स अॅप उघडा.
- चॅट स्क्रीनवर दिसणार्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
3.New Broadcast पर्यायावर क्लिक करा.
4.आता तुम्हाला तुमच्या फोनमधील सर्व सेव्ह केलेले संपर्क क्रमांक नवीन स्क्रीनवर दिसतील.
5.आता तुम्हाला ज्यांना मेसेज पाठवायचा आहे त्यांची नावे निवडा.
यामध्ये तुम्ही 256 लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. - त्यानंतर त्याच्या शेजारी बाणाचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता 250 जणांचा ग्रुप तयार झाला आहे.
7.आता तुम्ही ग्रुप न बनवता एकाच वेळी २५६ लोकांना कोणताही व्हिडिओ, फोटो आणि मेसेज पाठवू शकता.
ही माहिती तुम्हाला उपयोगी पडली का ? आम्हाला जरूर कळवा.
यासारखी माहिती मिळविण्यासाठी, तसेच महान्यूजच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी आमच्या व्हॉटसएप ग्रुपमध्ये सामील व्हा. त्यासाठी या लिंकचा वापर करा. https://chat.whatsapp.com/FGhCnyc3VdqKGleVBpJtc1