मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याच्या गृह विभागाने आज राज्यातील 175 वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती दिली. त्यांची यादी आज संध्याकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची सहाय्यक आयुक्त अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी अशी बढती करण्यात आले आहे.
किशोर जयराम मोरे (नाशिक शहर ते नाशिक), अशोक लालसिंग राजपूत (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर), दिनेश जनार्दन बर्डेकर (नाशिक ग्रामीण ते नाशिक), सुनिल भिमराव ताजणे (नागपूर शहर ते गोंदिया), अविनाश दादासाहेब मोरे (नंदूरबार ते पुणे)
जयंत रामचंद्र परदेशी (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), विजय नागोराव डोंगरे (नांदेड ते नांदेड), सचिन्द्र भाऊराव शिंदे (अमरावती ग्रामीण ते अमरावती), नारायण सखाराम न्याहळदे (अहमदनगर ते नाशिक), श्रीकांत नामदेवराव कोल्हापुरे (राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे)
दिनकर आसाराम ठोसरे (नागपूर शहर ते गोंदिया)
विजय धोंडीबा भिसे (बृहन्मुंबई ते गोंदिया) कैलास सोपान जयकर (नाशिक ते अकोला)कल्याणजी नारायण घेटे (ठाणे शहर ते उस्मानाबाद) पुंडलिक नामदेवराव भटकर (नागपूर ग्रामीण ते नागपूर शहर), मनोज धोंडीराम पगारे (औरंगाबाद शहर ते औरंगाबाद)
साहेबराव लोबाजी सोनावणे ( बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), सुभाष रमेश दुधगावंकर (बृहन्मुंबई ते अकोला), शाम सखाराम शिंदे (बृहन्मुंबई ते मुंबई), देविदास आनंदा सोनावणे (नवी मुंबई ते मुंबई), अशोक नामदेव थोरात (ठाणे शहर ते औरंगाबाद शहर), सुनिल काशिनाथ जाधव ठाणे शहर ते मुंबई), आबुराव किसन सोनावणे (बृहन्मुंबई ते वर्धा), सुनिल रामदास लाहीगुडे (मुंबई ते अकोला), सजन विठोबा हंकारे (सातार ते सातारा), राजेंद्र श्रीरंग शिरतोडे (ठाणे शहर ते परभणी), बाळासाहेब दिनकर कोपनर (पुणे शहर ते पुणे)
विजय चिंतामण डोळस (रायगड ते भंडारा)
दीपक चंपाचंद वंजारी (नागपूर शहर ते नागपूर शहर), मुरलीधर चंद्रकांत कारकर (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), प्रशांत पंढरीनाथ राजे (बृहन्मुंबई ते अमरावती शहर), श्रीपात मुकुंदराव परोपकारी (नाशिक शहर ते बीड), सुभाष आप्पासाहेब निकम (नवी मुंबई ते औरंगाबाद), योगेश नथुराम मोरे (पुणे ते नागपूर शहर), राजेंद्र नारायणराव मोहिते (पुणे शहर ते पुणे)
दीपक शंकर आर्वे (सोलापूर शहर ते सोलापूर शहर), विठ्ठल सीताराम शिंदे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), सिद्धेशवर राजाराम गोवे (बृहन्मुंबई ते मुंबई), सुधाकर पंडीतराव काटे (पुणे ते पुणे), नवनाथ केशवराव घोगरे (सातारा ते जालना), विठ्ठल आनंदा पाटील (खंडाळा ते पुणे शहर)
सुधीर भागवत कार्लेकर (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), दिनकर गंगाधर शिलवते (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), शरद निवृत्ती ओहोळ (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), कमलाकर जयवंत जाधव (नाशिक शहर ते अहमदनगर), प्रकाश वसंत बेले (बृहन्मुंबई ते औरंगाबाद), प्रविण विनायक तेजाळे (बृहन्मुंबई ते नागपूर शहर)
सूर्यकांत दत्तात्रय जगदाळे (नवी मुंबई ते अमरावती ग्रामीण), प्रकाश हिंदुराव चौगुले (बृहन्मुंबई ते औरंगाबाद ग्रामीण), शंकर भाऊसाहेब काळे (पुणे ते नागपूर), संभाजी सर्जेराव निंबाळकर (नाशिक शहर ते नाशिक)गुरुनाथ व्यंकटेश नायडू (नाशिक शहर ते अमरावती)
मोहन दादासाहेब शिंदे (पिंपरी चिचंवड ते सातारा), प्रकाश रामचंद्र लोंढे (ठाणे शहर ते पुणे), गिरीष मधुकर सबनीस (पुणे शहर ते नाशिक), अजयकुमार सूर्यकांत लांडगे (नवी मुंबई ते नागपूर), सतिश दत्तात्रय माने (पिंपरी चिंचवड ते पिंपरी चिंचवड), नामदेव विठ्ठल शिंदे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), बाबासाहेब नामदेव साळुंखे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), यशवंत सुखदेव चव्हाण (ठाणे शहर ते मुंबई)
देविदास काशिनाथ घेवारे (पुणे शहर ते अमरावती), हेमंत नरहरी शिंदे (गडचिरोली ते नागपूर), संपत ज्ञानोबा भोसले (पुणे शहर ते यवतमाळ), संजयकुमार सुबराव बाबर (सोलापूर ते नागपूर), दत्तात्रय शंकर ढोले (ठाणे शहर ते अमरावती शहर), किशोर बबन जगताप (पालघर ते ठाणे), शक्तीप्रसाद लालासाहेब थोरात (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई)
मृदुला रोहित दिघे (मरोळ ते नागपूर), आश्लेषा जितेंद्र हुले (पुणे ते नागपूर), शोभा गोविंद पिसे (बृहन्मुंबई ते नागपूर), शालिनी संजय शर्मा (बृहन्मुंबई ते नागपूर शहर), सीमा दीपक मेहेंदळे (एसीबी ते पुणे), संगिता दिलीप पाटील (पुणे शहर ते पुणे), प्रतिभा संजीव जोशी (पुणे शहर ते पुणे), अपर्णा व्यंकटेश मराठे (पुणे शहर ते चंद्रपूर)
अनिल गोपाळराव वाघमारे (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), दत्तात्रय हरीबा शिंदे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई),राजकुमार गणपतराव सोनावणे ( औरंगाबाद शहर ते औरंगाबाद शहर), श्रीनिवास हाशन्ना पन्हाळे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), गंगाधर रवण सोनावणे (बृहन्मुंबई ते नाशिक शहर), केशवराव आबाजी नाईक (ठाणे ग्रामीण ते नाशिक, शैलेश दिगंबर पासलवाड (बृहन्मुंबई ते नवी मुंबई)
कुसुम संजय वाघमारे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), संगिता राजेंद्र निकम (नाशिक शहर ते नाशिक), ललिता लक्ष्मण गायकवाड (बृहन्मुंबई ते मुंबई), नूतन विश्वनाथ पवार (बृहन्मुंबई ते मुंबई), वंदना शिवराम माने (ठाणे शहर ते बृहन्मुंबई), प्रमोद मयाराम मडामे (चंद्रपूर ते गोंदिया), राजू लक्ष्मण कसबे (बृहन्मुंबई ते ठाणे)
इंद्रजित किशोर कार्ले (खंडाळा ते ठाणे शहर), सूर्यकांत गणपत बांगर (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), यशवंत नामदेव गवारी (पुणे शहर ते पुणे शहर, आत्माराम मगन प्रधान (बुलढाणा ते नंदूरबार), अलका अशोक मांडवे ( बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई, प्रदीप दौलतसिंह पाडवी (नाशिक ग्रामीण ते यवतमाळ), दिनकर सुखदेव डंबाळे (औरंगाबाद ते उस्मानाबाद),
गोविंद संतू गंभिरे (पुणे शहर ते बृहन्मुंबई), अंबादास शंकर भुसारे (अहमदनगर ते नाशिक शहर), राजेंद्र नारायण मुणगेकर (ठाणे शहर ते ठाणे ग्रामीण), पद्माकर भास्करराव घनवट (पुणे ग्रामीण ते पिंपरी चिंचवड), राजे राजमहंमद नूरमहंमद (पुणे ते पुणे शहर), नितीन मानसिंग बोबडे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), बाळासाहेब काशिनाथ केदारे (बृहन्मुंबई ते मुंबई),
धरणेंद्र श्रीपाल कांबळे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई, प्रदीप उत्तम लोंढे (पिंपरी चिंचवड ते पुणे), सुरेश मसाजी सोनवणे (बृहन्मुंबई ते राज्य गुप्त वार्ता विभाग, कोकण भवन), सावळाराम गणपत आगवणे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), राजकुमार भानुदास डोंगरे (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), शैलेंद्र रघुनाथ धिवार (मुंबई ते बृहन्मुंबई)
विलास हिरामण शिंदे (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), धनाजी बाबुराव क्षीरसागर (मिरा-भाईंदर-वसई विरार ते नवी मुंबई), दीपक जनार्दन पगारे (बृहन्मुंबई ते मुंबई), लता सोन्याबापू शिरसाठ (बृहन्मुंबई ते मुंबई), मिनाक्षी राजन राणे (मिनाक्षी राजाराम रोकडे) (मरोळ ते मुंबई), बालाजी रघुनाथ सोनटक्के (पिंपरी चिंचवड ते औरंगाबाद शहर), मारोती ज्ञानोजी थोरात (नांदेड ते नांदेड), रवि आनंदराव सरदेसाई (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), विनोत गोपाळ कांबळे (बृहन्मुंबई ते सिंधुदुर्ग)
भारतकुमार इंद्रसेन सूर्यवंशी (नाशिक ते बृहन्मुंबई), श्रीराम हनुमंत कोरेगावकर (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), दिवाकर भास्कर शेळके (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), शशिकांत शंकर माने (बृहन्मुंबई ते पुणे), राजेंद्र पांडुरंग कुंटे (पिंपरी चिंचवड ते पुणे),
किशोर रामदास खैरणार (ठाणे शहर ते ठाणे शहर) जगदेव रामजी कालापाड (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), अनिल परसराम आडे (औरंगाबाद शहर ते यवतमाळ), मृत्युंजय धानय्या हिरेमठ (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), चंद्रकांत जगन्नाथ जाधव (ठाणे शहर ते बृहन्मुंबई), उद्धव ग्यानबा जाधव (औरंगाबाद शहर ते मुंबई) मनीषा चंद्रकांत रावखंडे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), संध्या विजय भिसे (नवी मुंबई ते मुंबई) कविता निवृत्ती गायकवाड (पुणे ते सिंधुदुर्ग)
सुनिल बाबासाहेब कुराडे (धुळे ते ठाणे शहर)
धर्मपाल मोहन बनसोडे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई) मनोज वसंतराव करंजे (नाशिक ते मुंबई) राम एकनाथ भालसिंग (पालघर ते ठाणे ग्रामीण), दीपक विठ्ठल देशमुख (ठाणे शहर ते बृहन्मुंबई), दत्तू देवराम पालवे (खंडाळा ते मुंबई), संजय चांगदेवराव सांगळे (नाशिक शहर ते चंद्रपूर), अनंत रघुनाथ तारगे (धुळे ते नागपूर), सुनिल दिगंबर घुगे (मुंबई ते मुंबई), अजय रतनसिंग परमार (पुणे ते सोलापूर शहर)
संजय नाना जगताप (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई),
राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल (नाशिक ग्रामीण ते बृहन्मुंबई), धरमसिंह जेमा चव्हाण (नांदेड ते नांदेड), अनिल विष्णू गुजर (कोल्हापूरते सातारा), मल्लिकार्जून प्रल्हादराव इंगळे (चंद्रपूर ते चंद्रपूर), मधुसुदन देविदास अंकुशे (नांदेड ते नांदेड), हरीष भगवानपुरी गोस्वामी (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), दीपक श्रीमंत निकम (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), चंद्रकांत दत्तात्रय भोसले (पिंपरी चिंचवड ते पुणे)
मधुकर आनंदराव पवार (पुणे ग्रामीण ते लातूर) वर्षा देविदास घेवारे (पुणे ते पुणे), बाजीराव बाबुराव महाजन (जोशी) (मुंबई ते मुंबई), सुनिल देवगीर गोसावी (नाशिक ते लातूर), संतोष विठ्ठलराव खांडेकर (वर्धा ते नागपूर शहर), ब्रह्मदेव वासुदेव गावडे (पुणे ते परभणी), श्रीकांत दिनकर पिंगळे (कोल्हापूर ते कोल्हापूर), सुरेश गंगाराम लंबाते (ठाणे शहर ते ठाणे)
रविंद्र रघुनाथ बुधवंत (नवी मुंबई ते मुंबई) काशिनाथ गणपत चव्हाण (नवी मुंबई ते बृहन्मुंबई), रविंद्र पांडुरंग चौधर (पिंपरी चिंचवड ते पुणे), पांडुरंग बाबासाहेब गोफने (पिंपरी चिंचवड ते परभणी), परशुराम नारायण कांबळे (रायगड ते बृहन्मुंबई), सुनिल बन्सीलाल पुजारी (लातूर ते वाशिम) , अपूर्वसिंह प्रतापसिंह गौर (जालना ते जालना
धनंजय सिद्राम जाधव (खंडाळा ते पुणे), अनुजा अजित देशमाने (पुणे ते पुणे), किरणबाला जितेंद्रसिंग पाटील (औरंगाबाद शहर ते औरंगाबाद), राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर (पिंपरी चिंचवड ते सोलापूर ग्रामीण), मधुकर श्रीपती गिते (चंद्रपूर ते नागपूर), किशोर विश्वनाथ गायके (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), सुहास गोविंदराव हेमाडे (बृहन्मुंबई ते बृहन्मुंबई), भास्कर भैरु वायफळ (नाशिक ते बुलढाणा), अनिल अर्जुन कातकडे (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)