महान्यूज करियर अपडेट
पीएमपीएमएल मध्ये विविध पदांसाठी 395 जागांची भरती होणार आहे. याकरता अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 ऑगस्ट 2021 आहे.
या भरतीमध्ये रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक एम आर एसी, सुतार, प्लंबर, संगणक ऑपरेटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ऑटो एलेक्ट्रिशियन, वेल्डर, पेंटर या पदांचा समावेश आहे.
दहावी उत्तीर्ण व आयटीआय केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. अधिक माहितीसाठी पीएमपीएमएलच्या http://www.pmpml.org संकेतस्थळावर संपर्क साधावा.