महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
काही दिवसापर्यंत शांत असणाऱ्या अफगाणिस्तानला पुन्हा एकदा अशांततेचे वेध लागले असून, तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. शांततेच्या शोधात असलेले नागरिक आता देशाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असून या प्रयत्नात दोघा जणांचा जीव गेला आहे.
चक्क विमानात जागा मिळाली नाही म्हणून चाकाच्या बाजूला पकडून हे लोक विमानात जागा शोधण्याचा प्रयत्न करत होते विमानाने टेक ऑफ करताना ते वरून पडले.
Now – Kabul International Airport pic.twitter.com/yyDByGhIPD
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021
भीषण.. अफगाणिस्तानातून बाहेर जाणाऱ्या फ्लाईट्समध्ये जागा मिळाली नाही तर लोक विमानाच्या टायरला लटकले. विमानानं टेक ऑफ केलं आणि दोन लोक वरुन पडले..! #Afgahnistan https://t.co/SKcUhLCMDD
— Abhijit Karande (@abhiasks) August 16, 2021
Afghanistan’s Tragedy: Kabul Airport pic.twitter.com/P9E74ADURv
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021
तालिबानचे चक्क राष्ट्रपतीच देश सोडून निघून गेल्याने जनता आता सैरभैर झाली आहे. सारी परिस्थिती एकदम हवालदिल झाली असून काय करावे हा प्रश्न सध्या आता लोकांसमोर आहे. अशा परिस्थितीत या देशात राहायला नको असे समजणाऱ्यांची संख्या वाढली असून देशातून पलायन करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे.
Now – Kabul International Airport pic.twitter.com/Ptc087DjPM
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021