• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालखी महामार्गासाठी वै. शेरकरबाबा समाधी मंदिर हलवू नये ;15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणीक उपोषण

Maha News Live by Maha News Live
August 10, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, आरोग्य, कामगार जगत, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

वै.शेरकरबाबा महाराज समाधी मंदिर हे इंदापूर – अकलूज मार्गावर वकिलवस्ती(सुरवड) येथे आहे. हे समाधी मंदिर श्री.संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्ग 965 जी मध्ये गट नं. 10 भूसंपादनामध्ये बाधीत होणार आहे.

मंदिर वाचवण्यासाठी समाधी शेजारील शेतकरी पालखी मार्गासाठी स्वतःची जागा देण्यास तयार आहेत. हे समाधी मंदीर समस्त वारकरी सांप्रदायाचे दैवत असून ते वाचवण्यात यावे अशी मागणी वै. शेरकरबाबा सेवाभावी ट्रस्ट व वै.शेरकरबाबा समाधी मंदिर बचाव समिती तसेच समस्त वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने इंदापूरचे तहसिलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मागणी संदर्भात रविवार दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी समाधी मंदिर परिसरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा भक्तगणांनी दिला आहे.

या संदर्भात बोलताना वै.शेरकरबाबा महाराज यांचे अनुयायी ह.भ.प.ज्ञानदेव नामदेव शेरकर म्हणाले की, वै.शेरकरबाबा महाराज समाधी मंदिर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजमितीला संपूर्ण वारकरी सांप्रदायाचे दैवत, आशास्थान, प्रेरणास्थान, श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी आहे.

ही समाधी हलविण्याचा जर प्रयत्न झाला तर समस्त वारकरी सांप्रदायाच्या भावनेला तडा जाईल. हे मंदिर वाचवण्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू यांनी देखील 15 जाने 2021 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे.

श्री. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा येथून जाताना या मंदिरामध्ये आरतीसाठी पालखी थांबून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. वै.शेरकरबाबा महाराज हे आमचे दैवत असून या ठिकाणाहून जाणारा पालखी महामार्ग हा मंदिराला बाधा न होता आपण इतर मार्गाने नियोजन करुन मंदिर वाचविण्याचा प्रयत्न करावा.

मंदिर वाचविण्यासाठी पूर्व बाजूस असलेले शेतकरी पालखी महामार्गासाठी स्वतःची जमीन देण्यास तयार आहेत आणि ती जर जमिन वापरात आली तर पालखी महामार्गास जे वळण बसणार आहे ते सरळ होण्यास मदत होणार आहे.

याच्यावर कार्यवाही झाली नाही तर रविवारी 15 ऑगष्ट 2021 रोजी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामरुपी जागर वै. शेरकरबाबा महाराज समाधी मंदिरासमोर करित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..

Next Post

रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात नेणारी पिकअप जीप धान्यासह जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group