दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांना बढती मिळाली असून ते आता सातारा प्रादेशिक वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
झांझुर्णे हे कर्तव्यदक्ष आणि वनविभागाच्या हद्दीत झाडांची कत्तल करणाऱ्यांबरोबरच वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या गुन्हेगारांना चाप लावला.
महेश झांझुर्णे यांना बढती मिळून त्यांची नियुक्ती सातारा येथील प्रादेशिक वनविभाग कार्यालयात सहाय्यक वनरक्षक वनीकरण या महत्त्वाच्या पदावर झाल्याने त्यांचे वाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.