• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रतिकूल परिस्थितीतून नवनाथ फडतरे यांची आय.आय.टीत संशोधनासाठी निवड

Maha News Live by Maha News Live
July 7, 2021
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

पुणे: महान्यूज लाईव्ह

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची आसाम मधील आय.आय. टी गुवाहाटी येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये ते संशोधन करणार आहेत.

फडतरे यांनी साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले असून इंडीयन इंट्यिट्युट आॅफ टॅक्नोलाॅजी अर्थात आय. आय. टी गुवाहाटी मधुन पदव्युत्तर पदवी पुर्ण केली आहे. यापुर्वी त्यांची जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयु) दिल्ली मधुन “मास्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन चायनीज स्टडीज” (एम.फिल ) निवड झाली आहे.

मराठी माध्यमांतुन शिक्षण घेऊनही कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभुमी नसताना नवनाथ यांनी आय. आय. टी. प्रवेश, नेट, सेट आणि आता भारतातील नामांकीत असणाऱ्या आय. आय. टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे .

नवनाथ यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण, आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावात वर्गखोल्या नसल्याने गावातील मंदिरात बसुन पूर्ण केले. अकरावी -बारावीत असताना जास्त वेळ कॅालेज न करता शेतातील कामे तसेच, डोंगरावर जनावरांना चारायला नेताना तिकडे इंग्रजी पुस्तकांचे वाचन तसेच प्रवास करताना बसमधुन ये- जा करताना मोकळ्या वेळेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दभंडार वाढविण्यासाठी कायम भर देत असत. याचा त्यांना फायदा होत गेला.

पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधुन शिक्षण दिल्यानंतरच, खासगी शिकवणीसाठी लाखो रुपयांची फी भरल्यानंतरच मुलं -मुली यशस्वी होतात हे चुकीचे असल्याचे सिदध करुन दाखवले आहे. आत्तापर्यंतचा शैक्षणिक आलेख कोणताही क्लास न लावता उंचावला आहे.

परिस्थिताचा बाऊ न करता कोणतीही कारणं न सांगता भरपुर मेहनत आणि ज्या क्षेञात जायचे, त्या क्षेञात स्वत:ला पुर्णपणे झोकुन दिले तर सर्वसामान्य गोरगरिब शेतकरी कुटुंबातील मुलं – मुली देखील देखील आपल्या आई- वडीलांचे नाव उंचावुन समाजात चांगले आदर्श निर्माण करु शकतात असे फडतरे यांनी सांगितले.

विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवुन नवनाथ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. बोपगाव या छोट्याशा गावातील नवनाथ यांची गरुडक्षेप सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

फडतरे यांचे वडिल निवृत्त सैनिक आहेत. बंधू दत्ताञय यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असुन शिवाजीनगर, पुणे येथुन वकिलीचे पुढील शिक्षण घेत आहेत, आईचे शिक्षणासाठी मिळत असलेले पाठबळ आणि प्रोत्साहन, बंधु राकेश यांचे सर्वच बाबतीत सहकार्यामुळे यश मिळाल्याची भावना नवनाथ यांनी व्यक्त केली.

Next Post

जे नव्हतं 'ललाटी' ; ते लिहायला तीस हजारांची लाच मागत होता 'तलाठी'..! लाचखोरीत रंगेहाथ पकडला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group