• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा मतदारसंघातील दुर्गम भागात वीज पोचवण्यासाठी 12 कोटींचा निधी द्या : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सुप्रिया सुळे यांची मागणी!

Maha News Live by Maha News Live
June 5, 2021
in यशोगाथा, महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

माणिक पवार : महान्यूज लाईव्ह

भोर – बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी आणि वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्य सरकारकडे १२ कोटी रुपयांची मागणी केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील उर्जा विभागाच्या विविध प्रश्नांविषयी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या दालनामध्ये बैठक झाली.

या बैठकीत मुळशी व वेल्हे या तालुक्यातील वाड्या-वस्त्यांसाठी १२ कोटी रुपयांच्या निधीची आग्रही मागणी सुळे यांनी केली. यासोबतच रहाटणी ते वरसगाव उपकेंद्राला आणखी एक विद्युत वाहिनी द्यावी, तसेच भाटघर येथील १३२ केव्ही सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, असेही त्या म्हणाल्या.

पुरंदर आणि बारामती तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला तत्काळ मंजुरी मिळावी हा मुद्दा देखील या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. बारामती,दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, इंदापूर, हवेली हे तालुके आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण २२ ठिकाणी नवीन उपकेंद्र उभारणीसाठी मंजुरी मिळावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी उर्जा विभागाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल व बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे उपस्थित होते.

या ठिकाणी हवेत उपकेंद्र –

बारामती तालुका
मूढाळे – २२० केव्ही
करंजे – ३३x११ केव्ही
कऱ्हावागज- ३३x११ केव्ही
अंजनगाव- ३३x११ केव्ही
सुपा- ३३x११ केव्ही

इंदापूर तालुका
झगडेवाडी- ३३x११ केव्ही
निरगुडे- ३३x११ केव्ही

दौंड तालुका
कानगाव- ३३x२२ केव्ही
राजेगाव- ३३x११ केव्ही
रोटी- ३३x११ केव्ही

हवेली तालुका
वारजे- २२x११ केव्ही
वडकी- ३३x२२ केव्ही

पुरंदर तालुका
बेलसर- ३३x११ केव्ही
वीर- ३३x११ केव्ही
दिवे- ३३x२२ केव्ही

वेल्हे तालुका
पासनी- ३३x११ केव्ही
मार्गासनी- ३३x११ केव्ही

भोर तालुका
कमथडी (मोहरी)- ३३x११ केव्ही
वेळू- ३३x२२ केव्ही
न्हावी- ३३x२२ केव्ही
भोर- ३३x२२ केव्ही

मुळशी तालुका
कुंभेरी- ३३x२२ केव्ही

Next Post

दशक्रिया विधीसाठी गावी चाललेल्या पती-पत्नीचा अपघात; पत्नीचा जागेवरच मृत्यू, तर पती जखमी! सोलापूरच्या वाहनचालकास पकडले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group